चीज पिझ्झा | मिनौती पाटील | Cheese Pizza | Homemade Recipe

Published by मिनौती पाटील on   May 30, 2019 in   2019Food Corner

चीज पिझ्झा


साहित्य : २ तयार पिझ्झा बेस, १ वाटी पिझ्झा सॉंस, १/४ क्यूब मोझरेला
चीज, १/२ चमचा चिली फ्लेक्स, १/२ चमचा ओरिगॅनो, ४ चमचे बटर.

 

कृती : प्रथम पिझ्झा बेसला बटर लावा. त्यावर पिझ्झा सॉंस पसरवा. त्यावर
चीज किसून पसरवा. ओव्हनमध्ये १८० डिग्री सें.ग्रे.ला चीज नीट वितळेपर्यंत हा
बेस बेक करा. नंतर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो वर भुरभरवा. पिझ्झा कटरने कट
करून सर्व्ह करा.

 

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मिनौती पाटील