September 12, 2024
मराठी माणूस | जयराज साळगावकर | Marathi Manoos | Marathi Manus | Mumbai | Maharashtra

मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर

  कोणताही समाज उद्योगधंद्याशिवाय मोठा होऊ शकत नाही‧ ‘साहसे श्री वसति’ ह्या उक्तीनुसार व्यापार-उद्योगाच्या जगात साहस (जोखीम) म्हणजे ‘रिस्क’, ही ‘रिस्क जेवढी अधिक तेवढा नफा अधिक’ हे साधे गणित! मराठी माणूस एक वेळ जीवावरचे धाडस सहज करील, पण पैशाच्या बाबतीत रिस्क-जोखीम घेऊन ह्या जोखमीची योग्य ती आखणी करून मोठा उद्योग उभारेल, असे कमी दिसते‧ त्यापुढे […]

Chemical | Chemical Free | Organic India | Certified Organic | Skin Care | Personal Care | Essential Oils

Live Chemical Free!

  Live Chemical Free! This interesting quote by Swami Vivekanand, ‘God has given me everything that I needed but has given me nothing that I wanted!’ highlights the case of chemicals in day-to-day products well. V.A.Walavalkar, Vice President, Paryavaran Dakshata Mandal (Thane) suggests ways to avoid their harmful effects. Since the past 60 million years […]

फुले | Shirish Pai | Poet | Writer

फुलांचं जग | शिरीष पै

  माझ्या वडिलांना चाफ्याची फुले फार आवडत. मला हिरवा चाफाही फार आवडतो. पण अलीकडे हिरव्या चाफ्याची फुले फारशी पाहायला मिळत नाहीत.आमच्या घरापुढे मोठी बाग होती आणि एक पारिजातकाचे सुंदर झाड होत. रोज पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडायचा. सकाळी उठले की, प्रथम मी फुले वेचायला धावायची आणि पारिजातकांचा फुलांचा हार गुंफायची. तशाच आमच्या बागेत जाईजुईंच्या वेलीही होत्या. मला जाईच्या फुलांचा हार गुंफायला फार […]

Matrimony | Marriage Beuro | Shaadi Matrimony | Best Matrimonial Site | Hindu Matrimony | Marriage Matrimony | जोडीदार

शुभमंगल, पण सावधान ! करुणा गोखले

  पूर्वीच्या काळी आतेभाऊ आणि मामेबहीण हे हक्काचे जोडीदार समजले जायचे‧ शिवाय, आप्तस्वकीय पंचक्रोशीतील स्थळ सुचवायचे कालपरत्वे जोडीदार निवडीचे पर्याय पंचक्रोशी ओलांडून दूरदूरपर्यंत पसरू लागले‧ वधू-वर सूचक मासिके, वृत्तपत्रांमधील छोट्या जाहिराती आणि गावोगावी उघडलेली वधू-वर मंडळे दूरदेशींच्या जोडीदारांची स्वप्ने दाखवू लागली‧ शहरांमध्ये जातीनिहाय ‘वधू-वर मेळावे’ भरू लागले‧ तंत्रज्ञानाने झेप घेतली, तशी जोडीदार निवडीच्या पर्यायांनीसुद्धा गगनभरारी […]

ड्रेसकोड | Office Dress Code | Smart Casual Office Wear Mens | Dress Code For Office Workers | Officeial Dress Code FOr Ladies | Office Smart Casual Female

ऑफिससाठी ड्रेसकोड

  ऑफिससाठी ड्रेसकोड १‧ ऑफिससाठी योग्य अशी वेशभूषा कशी निवडावी? औपचारिक वेशभूषेसाठी नेव्ही ब्लू, काळा, तपकिरी (ब्राउन) रंगातील व्यवस्थित कट असलेली पँट किंवा स्कर्ट आणि त्यावर पांढरा कॉलर असणारा शर्ट खुलून दिसेल‧ तर कॅज्युअल प्रकारातील वेशभूषा ही आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी करणे योग्य ठरते‧ कॉटन स्कर्ट्स, स्लॅक्स आणि त्यावर व्यवस्थित फिटिंग असणारा टॉप / ब्लाऊज, तसेच कट […]

Chicken Salad | Salad Recipe | Kalnirnay Recipe | Kitchen Recipe | Easy Recipe

Teriyaki Chicken Salad

Teriyaki Chicken Salad Ingredients: Chicken breast-2 numbers, Salt, White pepper powder – 3 pinch, Teriyaki sauce, Grated ginger – 1 tsp, Soya sauce – 4 tsp, Water – 2 cups, Brown Sugar – ½ tsp, Chili flakes – 2 pinch, Corn starch- 2 tsp, Orange zest – 1/4th tsp, Orange juice – 1 ½ cup, […]

रांगोळी | Rangoli Designs | Rangoli | New Rangoli Designs | Simple Rangoli | Diwali Rangoli

रांगोळी आणि शुभचिन्हे

  नवीन कपडे, फटाके, फराळ ही जशी दिवाळीची ओळख तशीच खास ओळख म्हणजे रांगोळी. दारापुढे रेखलेल्या सुबक आणि सुरेख रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत दारापुढे रांगोळी रेखाटताना स्त्रिया रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे हमखास चितारत असल्या, तरी या चिन्हांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.अशाच काही शुभचिन्हांविषयी आपण जाणून घेणार आहोत : स्वस्तिक : हा शब्द ‘सु’ […]

डॉक्टर | Bone Setter | Bone setter mumbai | Chiropractor | Hand held techniques

ऐसे भी कुछ इंसान हैं…

  बहुत से करीबी और जाने-माने डॉक्टर मित्रों के बावजूद पिछले कुछ वर्षों से चिकित्सा एवं उपचार के आधुनिक उपायों या इनका व्यवहार करने वाले शहरी डॉक्टरों की सदाशयता में मेरा विश्वास कम हो चला है। इस बात का ‘जनरलाइजेशन’ काफी कठिन है लेकिन इस ‘नोबल’ व्यवसाय में मुनाफे की चाहत सबसे मुखर हो गयी […]

पानी पीना | Drinking Water | Drinking Water Benefits | Drinking Water Safety Tips

पानी पीना है लाभकारी

  अक्सर हमसे कहा जाता है या हम सुनते रहते हैं कि अच्छे स्वास्थ्य के लिए हमें रोज बहुत पानी पीना चाहिए, पर हम यह ठीक से नहीं जानते कि वाकई में पानी कब, कितना और कैसे पीना श्रेष्ठ है| इस बारें में हम यहां कुछ जानकारी दे रहे हैं: चेहरे पर चमक: सबसे महत्त्वपूर्ण […]

जयवंत दळवी | कालनिर्णय

कालनिर्णयानुसार एक दिवस

  अलीकडेच वयामानानुसार निवृत्त झालो! त्यामुळे दिवसभर रिकामा असतो. रिकामा आणि कामात या दोन्ही शब्दांना तसा फारसा अर्थ नाही. रिकामा माणूस घराबाहेर रिकामटेकडा फिरला तर तो कामात असल्यासारखा वाटतो. आणि त्यानेच घरात काम केलं – विशेषत: बायकोच्या हाताखाली काम केलं तर तो रिकामटेकडा वाटतो! सध्या माझी तशी स्थिती झाली आहे. ‘कालनिर्णया’ ची मागील पाने वाचण्याचा […]