Your Cart
पनीर | recipes paneer tikka | grilled paneer | smoked paneer | paneer tikka on tawa | paneer barbeque | roasted paneer | paneer tikka at home | paneer tikka starter | grilled paneer tikka

आचारी पनीर टिक्का | गिरीजा नाईक | Achari Paneer Tikka | Girija Naik

आचारी पनीर टिक्का साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी […]

थाय | vegan thai food । traditional thai food । famous thai food । authentic thai food । national dish of thailand

क्विनोआ राइस विथ थाय करी | अदिती कामत

क्विनोआ राइस विथ थाय करी क्विनोआ राइस भारतीय चायनीज शैलीतील क्विनोआ व्हेजी स्टार-फ्राइड डिश ही अत्यंत सोपी व आरोग्यदायी पाककृती आहे. साहित्य: १ मोठा चमचा तिळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, १/४ कप किसलेले गाजर, १/४ कप गाजराचे बारीक तुकडे, १/४ कप […]

खीर | rice pudding | cajun spiced potato | spicy potato recipe | new potato seasoning | ingredients for kheer | chawal ki kheer | tandalachi kheer | kheer sweet | kheer at home

मसालेवाले आलू विथ खीर | मोहसिना मुकादम | Spiced Aloo with Kheer | Mohsina Mukadam

मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची […]

ताक | buttermilk at night | butter from milk | buttermilk for acidity | drinking buttermilk | butter and milk | fat in buttermilk | buttermilk from curd | sweet buttermilk

ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! | वैद्य अश्विन सावंत | Buttermilk…Even Indra is rare! | Dr. Ashwin Sawant

ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक-चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत ताकाची […]

संभारो | famous gujarati snacks | gujarati snack items | gujarati famous food | gujarati foods | gujarati sweet dishes | all gujarati dishes

कचुंबर, संभारो आणि रायता | परी वसिष्ठ | Kachumber, Sambharo and Raita | Pari Vasisht

कचुंबर, संभारो आणि रायता गुजराती लोक खाद्यप्रेमी असून त्यांच्या जेवणात वेगवेगळी लोणची, चटण्या, सलाड्स, रायते यांचा समावेश असतो. राजकोटच्या पिना रावल या होम शेफ आणि खाद्यप्रेमी सांगतात, ‘‘उन्हाळा हा लोणच्यांचा हंगाम असतो आणि बहुतेक गुजराती घरांमध्ये कैरी किसून त्यापासून छुंदो (चटपटीत व मसालेदार) आणि मुरब्बो (गोड) हे पदार्थ तयार करून साठविण्यात येतात.’’ ताप छाया किंवा तडको […]

सालन | yakhni pulao | yakhni pulao recipe | yakhni recipe | mirchi salan | salan with biryani

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन | मोहसिना मुकादम | Yakhni pulao with mirchi ka salan | Mohsina Mukadam

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन साहित्य: ३०० ग्रॅम मटण, ११/२ कप बासमती तांदूळ, ११/२ कप चणाडाळ, १ कप दही, ४ कांदे, १ मध्यम गड्डा लसूण, १ इंच आले,  ४-५ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा साजूक तूप, आवश्यकतेनुसार तेल, मीठ, काजू, बेदाणे व पाणी. मसाले:१ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा […]

Lotus Stem | otus stem vegetable | lotus root stem

Crispy Lotus Stem | Chef Nilesh Limaye

Crispy Lotus Stem This spicy starter with an Oriental touch is a must-try. Ingredients: 250gm lotus stem Oil for deep frying For the marinade: 2 tbsp corn starch 4” ginger finely chopped 10-12 garlic pods crushed 3-4  fresh red chillies Salt and pepper to taste 3-4  fresh spring onion greens, 1 tbsp sriracha chilli sauce. […]

अनारसे | Anarsa recipe marathi | anarsa ki recipe | instant anarsa recipe | maharashtrian anarsa recipe | anarsa food

मावा अनारसे | प्रियंका येसेकर, ठाणे | Mawa Anarsa | Priyanka Yesekar, Thane

मावा अनारसे पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ. सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका  मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर. सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस,  २ काजू. कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात […]

पॅनकेक | oat pancake recipe | simple pancakes | homemade pancakes | easy pancakes | healthy pancakes

बनाना ओट्स पॅनकेक | गिरीजा नाईक | Banana Oats Pancake | Girija Naik

बनाना ओट्स पॅनकेक साहित्य: १ कप ओट्स, १ मोठे केळे, ११/४ कप दूध, १ अंडे, १ मोठा चमचा मध, १/२ मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स, १/४ छोटा चमचा मीठ, १/४ छोटा चमचा दालचिनी पावडर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर व खोबऱ्याचे तेल कृती: काचेच्या बाऊलमध्ये ओट्स, केळे, दूध, अंडे, मध, व्हॅनिला इसेन्स, मीठ, दालचिनी पावडर, बेकिंग […]

Food | healthy food and junk food | healthy and unhealthy food | healthy food labels | unhealthy foods | healthy and junk food | food nutrition labels | food product label

‘Health’ food or hell food? | Priya Kathpal

‘Health’ food or hell food? Myths about good and bad food busted! We live in an era where we have numerous options for most things including healthy food, at the same time, we are confused when it comes to making the right choice for ourselves. The confusion intensifies when it comes to choosing what is […]