श्री दासबोध (मराठी) | रामदास स्वामी | दासबोध ग्रंथ | Shree Dasbodh (Marathi)

150.00

 Features


  • श्री दासबोध – श्री समर्थ रामदासस्वामी
  • प्रकाशक : जयराज साळगावकर
  • मुद्रक : सुमंगल आर्टेंक
  • पृष्ठ संख्या : ४८७
  • प्रकाशन दिनांक : २१ जानेवारी २०१७

 

Add to Cart

श्री दासबोध | रामदास स्वामी | दासबोध ग्रंथ | समर्थ रामदास स्वामी | Ramdas Swami | Samarth Ramdas Swami | Dasbodh | Dasbodh Book
श्री दासबोध (मराठी) | रामदास स्वामी | दासबोध ग्रंथ | Shree Dasbodh (Marathi) 150.00

Dasbodh

माणसाला सोप्या भाषेत जगण्याचं सार सांगणारा आणि चुकीच्या गोष्टींवर योग्य ठिकाणी प्रहार करून पुढील मार्गक्रमण सुचविणारा ग्रंथ म्हणजे दासबोध. हा ग्रंथ आता किंडलवर वाचता येणार असल्याने तरुणांपर्यंत तो पोहोचेल आणि त्यांना सहज अभ्यासता येईल.आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालताना किंडल आवृत्तीची संकल्पना पुढे आली. त्यातून ही आवृत्ती साकारली असून अत्याधुनिक यंत्रणेने ती समृद्ध करण्यात आली आहे.

Additional information

Weight 480 g
Dimensions 1 × 5.8 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.