grilled pineapple chimichurri chicken

ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन | तेहजीब जमादार, बेळगाव | Grilled Pineapple Chimichurri Chicken | Tehzeeb Jamadar, Belgaum

ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन मॅरिनेशनचे साहित्य: ४ बोनलेस चिकन ब्रेस्ट, १ कप अननसाचा रस, ४-५ किसलेल्या लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ. चिमीचुरी सॉसचे साहित्य:  १/४ छोटा चमचा मिरपूड, १ कप कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा ऑरिगॅनो, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, २ छोटे […]

Mukhwas | Mouth Freshener

चविष्ट आणि पाचक मुखवास | डॉ. शर्मिला कुलकर्णी | Tasty and Digestive Mouth Freshner | Dr. Sharmila Kulkarni

चविष्ट आणि पाचक मुखवास हल्ली हॉटेलमध्ये जेवण संपल्यावर आपल्यासमोर वेगवेगळ्या रंगाची, वासाची आणि चवीची बडीशेप किंवा मुखवास आणून ठेवले जातात. आपण चमचाचमचा भरून ती बडीशेप खातो आणि उरलेली एका टिशू पेपरमध्ये बांधून पर्समधून घेऊन येतो, नंतर खायला… कॉम्प्लिमेंटरी असते ना ती! असो, विनोदाचा भाग सोडल्यास, हा मुखवास आता हॉटेलमधून आपल्या घरच्या डायनिंग टेबलवरही विराजमान झाला […]

Sprouts Salad Recipe

स्प्राऊट्स सलाड | अमिता गद्रे | Sprouts Salad | Amita Gadre

स्प्राऊट्स सलाड स्प्राऊट्स सलाड ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे. चाट/भेळ खावीशी वाटल्यास ह्याच सलाडमध्ये थोडे चुरमुरे घालून खावे. साहित्य: १ कप वाफवलेले स्प्राऊट्स (मोड आलेली कोणतीही कडधान्ये), २ मोठे चमचे दही, ५० ग्रॅम किंवा एक छोटेसे उकडलेले रताळे, १ लहान चिरलेला कांदा, १ लहान चिरलेली काकडी, चिरलेली अर्धी हिरवी मिरची, १/४ वाटी चिरलेली […]

Soya Keema Recipe | Vegan Recipe

Tofu or Soya Keema with Fulka, Beetroot Hummus & Beiruti | Dinesh Joshi

Tofu or Soya Keema with Fulka, Beetroot Hummus & Beiruti Servings – Number of portions: 4 Cooking Time – 45 minutes Ingredients Tofu/Soya Keema: – 1 cup soya granules/200g crumbled tofu, 2 tbsp oil, 1 tbsp ginger-garlic paste, 2 chopped onions, 2 chopped green chillies, 1 tsp red chilli powder, 1/2 tsp turmeric powder, 1 […]

पोपटी | popti chicken | popti party

आमची पार्टी, पोपटी पार्टी! | मुकेश माचकर | Our Party, Popti Party | Mukesh Machkar

आमची पार्टी, पोपटी पार्टी! सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ परिसरात काही गाड्या उभ्या होत्या. त्यातली एक लाल दिव्याची गाडी होती. तेव्हाच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करणारे काही पत्रकार तरुण एका टमटमवजा वाहनातून उतरले आणि त्या गाड्यांपाशी पोहोचले. एक युवक लाल दिव्याच्या गाडीत शिरला, बाकीचे मागच्या एका गाडीत शिरले आणि सगळ्या गाड्यांनी रायगड किल्ल्याच्या दिशेने […]

Khichdi Recipe | Multigrain khichdi

Multigrain Vegetable Khichdi with Yam Chaap | Dinesh Joshi

Multigrain Vegetable Khichdi with Yam Chaap Servings – Number of portions: 4 Cooking Time – 30 minutes Ingredients Yam Chaap: 1 cup yam, cut into 2cm rectangles, salt to taste, 1/2 teaspoon turmeric powder, 1/2 teaspoon red chilli powder, juice from 1 lemon, 1/2 cup jowar flour, oil. Dahi Kanda:  1 thinly sliced onion, salt […]

millets recipe | chaat recipe

मिलेट्स – फ्रुट चाट | कांचन बापट | Millets – Fruit Chat | Kanchan Bapat

मिलेट्स – फ्रुट चाट साहित्य : प्रत्येकी १ लहान केळे, काकडी आणि सफरचंद (याशिवाय आवडीची फळे घेऊ शकता.) ४-५ भिजवलेले बदाम, प्रत्येकी १-२ लहान चमचे मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, कोथिंबीर, १/२ लहान चमचा चाट मसाला, लिंबू, १ मोठा चमचा मध, १ लहान चमचा जिरे-मिरेपूड, १ वाटी कोणत्याही मिलेटचे रेडी टू इट पोहे / चुरमुरे. कृती : आजकाल […]

Salad Recipe | Winter Salad

स्ट्रॉबेरी, पनीर आणि अक्रोडचे सॅलड | शेफ उमेश तांबे | Strawberry, Panner and Walnut Salad | Chef Umesh Tambe

स्ट्रॉबेरी, पनीर आणि अक्रोडचे सॅलड साहित्य: १२५ ग्रॅम अक्रोड, २०० ग्रॅम मिक्स सॅलड ग्रीन्स, २५० ग्रॅम पनीर, १५० ग्रॅम स्ट्रॉबेरी, सॅलड ड्रेसिंग, कांद्याची २ पाती, २ छोटे चमचे स्पायसी मस्टर्ड पेस्ट, २ मोठे चमचे स्ट्रॉबेरी व्हिनेगर, १ मोठा चमचा बॉलसॅमिक (Balsamic) व्हिनेगर, २ मोठे चमचे मध, २ मोठे चमचे ताजा संत्र्याचा रस, १२५ मिली एक्सट्रा […]

sabudana balls

साबुदाणा बीट बॉल्स | कांचन बापट | Sabudana Beetroot Balls | Kanchan Bapat

साबुदाणा बीट बॉल्स साहित्य : १ वाटी भिजवलेला साबुदाणा, २ उकडलेले बटाटे, १/२ वाटी बिटाचा कीस, २ लहान चमचे भरडलेले धणे-जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा, चीज (ऐच्छिक). कृती : बटाटा आणि बीट किसा. साबुदाण्यामध्ये बटाटा व बिटाचा किस, भरडलेले धणे-जिरे, सोडा, कोथिंबीर आणि मीठ घालून मळून घ्या. चीजचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करा. […]

bean salad | corn recipe | salad recipe

रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड | शेफ उमेश तांबे | Roasted Corn and Bean Salad | Chef Umesh Tambe

रोस्टेड कॉर्न आणि बीन सॅलड साहित्य: २०० ग्रॅम स्वीट कॉर्न (मक्याचे दाणे), २ लाल सिमला मिरची, १ हिरवी सिमला मिरची, १ कांदा (बारीक चिरलेला), १ मोठा चमचा काश्मिरी मिरची पावडर, १ मोठा चमचा जिरे,  २-३ लसूण पाकळ्या, ३ मोठे चमचे एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, २५० ग्रॅम लाल भोपळा, ४०० ग्रॅम उकडलेला राजमा, ४०० ग्रॅम उकडलेले […]