मेथी-केळी पुरी / पराठा साहित्य : १ केळे, अर्धा ते पाऊण वाटी मेथीची भाजी, आवश्यकतेनुसार कणीक, १ मोठा चमचा बेसन, प्रत्येकी १ छोटा चमचा ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा (ऐच्छिक). कृती : केळ्याची प्युरी करा किंवा केळे हाताने कुस्करून घेतले तरी छान मऊ होते. त्यात मेथी भाजी, बेसन, जिरे, ओवा आणि मीठ […]
Indian Cooking
Rushichi Bhaji | Aditi Limaye
Rushichi Bhaji Rushichi bhaji is a healthy, mixed vegetable curry made with or without spices. It is also mandatory that all these vegetables are grown without the use of bullocks. It is made on Rishi Panchami, which is the 2nd day of Ganpati. Ingredients ¼ cup coconut, 2 green chillies, ½ cup chopped colocasia leaves […]
तिखट पुरणवडी | सुरेखा भामरे, पुणे | Spicy Puranvadi | Surekha Bhamre, Pune
तिखट पुरणवडी साहित्य॒: १ वाटी चणाडाळ, १/२ वाटी मूगडाळ, १/४ वाटी मटकी डाळ, १/४ वाटी मसूर डाळ, १/४ वाटी तुरडाळ, १/४ वाटी तांदूळ, प्रत्येकी छोटा चमचा हिंग, जिरे, ओवा, बडीशेप, धणे, ६-७ हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, आले, ५-६ लसूण पाकळ्या, थोडे तीळ, तेल, चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच, २ वाट्या गव्हाचे पीठ व आवश्यकतेनुसार […]
मिलेट्स पानगी | कांचन बापट | Millets Panagi | Kanchan Bapat
मिलेट्स पानगी साहित्य: १ वाटी कोणत्याही मिलेट्सचे (भरड धान्याचे) पीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी, तेल, केळ्याची किंवा कर्दळीची पाने. कृती: पिठात तेल आणि मीठ घाला. त्यात लागेल तेवढे दूध किंवा पाणी घालून पातळसर पीठ भिजवा. त्यात लसूण घालून दहा-पंधरा मिनिटे झाकून ठेवा. पानगी करताना केळ्याच्या पानावर पातळसर पानगी […]
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस | अंजली तळपदे, मुंबई | Chicken Kabab in 3 Paper Sauce | Anjali Talpade, Mumbai
चिकन कबाब इन थ्री पेपर सॉस साहित्य: २५०-३०० ग्रॅम बोनलेस चिकन, १ वाटी घट्ट दही, १ चमचा सोया सॉस, प्रत्येकी २ लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, १-२ चमचे आले-लसूण पेस्ट, ११/२चमचा हळद, १-१ १/२चमचा काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे कसूरी मेथी, १ पॅकेट मॅगी […]
गोव्याची पातोळी | शेफ घनश्याम रेगे | Goan Patoleo | Shef Ghanshyam Rege
गोव्याची पातोळी हा पदार्थ स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि नागपंचमीला बनवला जातो. पातोळीसाठी साहित्य: ६-७ हळदीची पाने, २ कप भिजवलेले तांदूळ. सारणासाठी साहित्य: १ मोठा चमचा तूप किंवा तेल, ११/२ कप खवलेले ओले खोबरे, १ कप किसलेला गूळ, १ छोटा चमचा वेलचीपूड, १ छोटा चमचा चारोळी. कृती : तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. अतिरिक्त पाणी काढून टाका आणि […]
फ्यूजन कबाब | निता पाठारे, मुंबई | Fusion Kabab | Neeta Patate, Mumbai
फ्यूजन कबाब साहित्य: १/४ किलो मटण खिमा, १०० ग्रॅम मटण कलेजी, २ मोठे चमचे हिरवे वाटण (आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर), २ कांदे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे मिक्स मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, प्रत्येकी १ छोटा चमचा पुदिना पेस्ट, टोमॅटो सॉस, चिंच-खजूर चटणी, चिली सॉस, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, […]
उसाच्या रसातील शेवया | समिता शेट्ये, रत्नागिरी | Vermicelli in sugarcane juice | Samita Shetye, Ratnagiri
उसाच्या रसातील शेवया साहित्य: १०० ग्रॅम तांदळाचे पीठ, १०० मिली पाणी, १ छोटा चमचा वेलचीपूड, ६० मिली नारळाचे दूध, १२० मिली उसाचा रस, चवीनुसार मीठ, ५ ते ६ काड्या केशर, २ छोटे चमचे तूप, २ चमचे काजूचे भाजलेले तुकडे. कृती: गॅसवर पाणी गरम करायला ठेवून त्यात तूप घालावे. उकळी आल्यावर मीठ आणि थोडे थोडे तांदळाचे […]
वाळवणाच्या पदार्थांचा चाट | लता पांडे, नागपूर | Dry Ingredients Chat | Lata Pande, Nagpur
वाळवणाच्या पदार्थांचा चाट साहित्य: २ ज्वारीचे पापड (धापोडा), ४ पोह्याचे मिरगुंड, ५ बाजरीच्या खारोड्या, प्रत्येकी एक छोटी वाटी चनाजोर, खारे मसाला शेंगदाणे, मसाला मखाणे, वाफवलेल्या रताळ्याच्या फोडी, ७ विलायती चिंचेचे तुकडे, ८ हिरवी मिरची तुकडे, १ पातीचा कांदा चिरून, एका टोमॅटोच्या बारीक फोडी, सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर, १ छोटी वाटी फेटलेले दही, २ छोटे […]
Vermicelli Shrikhand Cups | Aditi Limaye
Vermicelli Shrikhand Cups This innovative dessert can be easily made at home & will enhance your style of serving food at home. Shrikhand is a popular dessert made in Maharashtra during festivals. It’s derived from Shir + Khand – Shir or Milk (curd is prepared from milk) + khand or sugar. Ingredients 200 gm vermicelli, […]