आचारी पनीर टिक्का साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी […]
Tag: Indian Cooking
‘दिये का बघार’ आणि रायते | परी वसिष्ठ | Rajasthani Raita | Pari Vasisht
दिये का बघार तीव्र तापमान, पाणीटंचाई आणि पिकांच्या कमतरतेमुळे राजस्थानमधील पाककृतींच्या पद्धती आणि खानपानाच्या सवयींमध्ये खूप बदल होत गेले आहेत. या प्रदेशात तयार होणारे अनेक पदार्थ साठवून ठेवण्याजोगे व गरम न करताही खाता येतील, अशा पद्धतीने बनवले जातात. येथे पाण्याची कमतरता असल्याने दूध, लोणी, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे पाण्याची कमतरता […]
मसालेवाले आलू विथ खीर | मोहसिना मुकादम | Spiced Aloo with Kheer | Mohsina Mukadam
मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची […]
Kadai Mushroom | Chef Nilesh Limaye
Kadai Mushroom This fragrant curry is a simple, comforting indulgence. Ingredients: For the masala : 1 tbsp coriander seeds 3-4 dry red chillies, broken and deseeded, ½ tsp jeera, ½ inch cinnamon, 1 green cardamom, 2 cloves, 3 to 4 whole black pepper, 1 strand of mace. For the curry: 200gm button mushrooms, sliced, 1 […]
Crispy Lotus Stem | Chef Nilesh Limaye
Crispy Lotus Stem This spicy starter with an Oriental touch is a must-try. Ingredients: 250gm lotus stem Oil for deep frying For the marinade: 2 tbsp corn starch 4” ginger finely chopped 10-12 garlic pods crushed 3-4 fresh red chillies Salt and pepper to taste 3-4 fresh spring onion greens, 1 tbsp sriracha chilli sauce. […]
मावा अनारसे | प्रियंका येसेकर, ठाणे | Mawa Anarsa | Priyanka Yesekar, Thane
मावा अनारसे पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ. सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर. सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस, २ काजू. कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात […]
खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज | सौमित्र वेलकर | Khimya Batarwala with poha brinj | Soumitra Welkar
खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज खिम्याच्या बटरवळ्या पाठारे प्रभूंच्या घरी जेव्हा लग्न जमल्यावर सून अथवा जावई सर्वप्रथम आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला येतात तेव्हा खिम्याच्या बटरवळ्या व सोबत पोह्याची बिरींज त्यांना कौतुकाने खाऊ घालायची पद्धत आहे. सारणाचे साहित्य: १/२ किलो मटण खिमा, १/२ किलो उभे पातळ चिरलेले कांदे, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ वाटी हिरवे […]
गव्हाचा कुरकुरीत डोसा | गिरीजा नाईक | Crispy Wheat Dosa | Girija Naik
गव्हाचा कुरकुरीत डोसा साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी. कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व […]
पोहा चिकन भुजिंग विथ सलाड | अर्चना आरते | Poha Chicken Bhujing With Salad | Archana Arte
पोहा चिकन भुजिंग विथ सलाड पोहा चिकन भुजिंग वसई-विरारमधील लोकप्रिय डिश म्हणजे ‘पोहा चिकन भुजिंग’.१९४० साली बाबू हरी गावड या व्यक्तीने चिकनमध्ये तेल जास्त पडल्यावर पोहे घालून तयार केलेली ही अनोखी रेसिपी. साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन (मोठे तुकडे), १ मोठा चमचा हिरवे वाटण (आले, लसूण, कोथिंबीर), १/२ चमचा हळद, १ छोटा चमचा मिक्स मसाला, […]
Amba Dal | Chef Nilesh Limaye
Amba Dal This popular tangy Marathi-style salad makes for a refreshing appetiser. Maharashtra’s OG hummus is served with a Mediterranean twist! Ingredients: 150gm chana dal 1 tsp olive oil 20gm green chilli 50gm coriander leaves 1 medium-sized raw mango ¼ cup lemon juice 1 tsp salt 5-6 curry leaves 10gm mustard seeds 1 tsp paprika […]