चाट

हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune

हेल्दी झुणका भाकरी चाट साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १  वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/४ वाटी चिंचेची चटणी, १/४ वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, […]

निवृत्ती

निवृत्तीचा काळ सुखाचा! | कौस्तुभ जोशी | Happy Retirement | Koustubh Joshi

निवृत्ती चा काळ सुखाचा! आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करता यावा, यासाठी पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. कमाईची सुरुवात होते तसतसे खर्चही वाढू लागतात. कधी गरज नसताना खर्च केला जातो, नव्हे करणे भाग पडते. वय वाढत जाते तशा वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या बदलू लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर होणारा खर्च टाळणे […]

रुलाड | Tandoori Chicken Roulade | Smita Gorakskar, Mumbai

तंदुरी चिकन रुलाड | स्मिता गोरक्षकर, मुंबई | Tandoori Chicken Roulade | Smita Gorakskar, Mumbai

तंदुरी चिकन रुलाड चिकन मॅरिनेशनसाठी साहित्य॒: ४ नग चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे घट्ट दही, २ मोठे चमचे तंदुरी मसाला, १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा कसुरी मेथी, १ छोटा चमचा […]

नियोजन | retirement planning | financial planning

आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य | शेखर साठे | The secret of financial investment | Shekhar Sathe

आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य कष्टाने कमावलेल्या पैशाचे नेमके नियोजन कसे करावे, हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे.  थोड्या कालावधीसाठी पैसे शेअर बाजारात गुंतवून दुप्पट करायच्या मोहाला अनेक जण बळी पडतात. यातून पदरचा पैसा उडून जातो आणि निराशा पदरात पडते. असे का होते हे समजून घेतले, तर पैशाचे नियोजन करणे सुलभ होईल आणि निराशा […]

कबाब | kabab recipe | homemade kabab | kabab seekh | best seekh kabab | best seekh kebab

काकोरी सीख कबाब | कौस्तुभ नलावडे, पुणे | Kakori Seekh Kebab | Kaustubh Nalavde, Pune

काकोरी सीख कबाब साहित्य॒:५०० ग्रॅम मटण खिमा, ३ मोठे चमचे कच्च्या पपईची पेस्ट, २ मोठे चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट, २ मोठे चमचे भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, १ छोटा चमचा तळलेल्या लसूण पाकळ्यांची पेस्ट, २ मोठे चमचे काजू-खसखस-चारोळी पेस्ट, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळीमिरी पूड, जायफळ पूड, जावित्री पूड, लवंगपूड, एका मोठ्या वेलचीची पूड, एका छोट्या वेलचीची […]

तुपाच्या | a2 ghee | a2 cow ghee | a2 buffalo ghee | a2 desi cow ghee | a2 desi ghee | pure desi cow ghee

‘ए-२’ तुपाच्या नावाखाली… | अमिता गद्रे | In the name of ‘A-2’ Ghee…| Amita Gadre

‘ए-२’ तुपाच्या नावाखाली भारतीय आहारात तुपाला सुपरफूड मानले जाते. त्यातच आता ‘ए-२’ तूप, ‘बिलोना तूप’ असे तुपाचे काही नवीन प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळतात. मेंदूचे व पचन संस्थेचे कार्य, मानसिक आरोग्य, हृदय व डोळ्यांसाठीही ‘ए-२’ तूप हितकारक असल्याचे म्हटले जाते. या तुपाला येत असलेली मागणी पाहता ‘ए-२’ तूप म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायला हवे. […]

स्वप्ने | Dream | Motivation | Success | Self Help

मोठी स्वप्ने पाहा | अविनाश धर्माधिकारी | Dream Big | Avinash Dharmadhikari

मोठी स्वप्ने पाहा आपल्या जीवनाविषयी आपण काय संकल्प सोडतो, याचा पुढे आपले जीवन घडण्यावर फार मोठा प्रभाव पडतो. जीवनाविषयीचा आपला संकल्प जर असा असेल, की मला चार ‘बुकं’ शिकायची आहेत, मग नोकरी, मग लग्न, मग मुलेबाळे… आपल्या अभंगात तुकोबाराय म्हणतात तसे, ‘जन्माला आला नि हेला घालुनी मेला.’ जीवनाचा संकल्पच जर असा असेल, तर तसाच आकार […]

Shrimp Jackfruit Tandoori Kabab Recipe

कोलंबी फणस तंदुरी कबाब | दर्पणा जाधव, मुंबई | Shrimp Jackfruit Tandoori Kabab | Darpana Jadhav, Mumbai

कोलंबी फणस तंदुरी कबाब साहित्य॒: ७०० ग्रॅम कोलंबी, १ वाटी वाफवलेला फणस, १/२ वाटी कोथिंबीर, ११/२ छोटा चमचा आले-लसूण, ४-५ पुदिन्यांच्या पानांची पेस्ट, १/२ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, ३-५ मोठे चमचे दही, १ मोठा चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा बेसन, […]

Power of denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य | वीणा गवाणकर | Power of Denial | Veena Gavankar

नकाराचे सामर्थ्य माणसाची वाटचाल काही स्वीकारत, तर काही नाकारत चालू असते. ज्या गोष्टीत त्याला समाधान, सार्थकता, आनंद मिळणार असतो, त्यासाठी तो सहज होकार देतो. दिलेल्या अशा होकाराचे संभाव्य बरे-वाईट परिणाम सहन करण्याची त्याची तयारीही असते. तर, काही प्रसंगी माणूस परिस्थितीला शरण जाऊन, आपल्या मनाला, विचारांना मुरड घालून कोणत्यातरी आग्रहाला, दबावाला बळी पडून अनिच्छित गोष्टीला नाइलाजाने […]