रोल्स | veg rolls | rolls recipe | vegetarian roll

व्हेजी रोल्स | कांचन बापट | Veggie Rolls | Kanchan Bapat

व्हेजी रोल्स

साहित्य: ४ तयार पोळ्या, / वाटी चञ्चका किंवा १ मोठी वाटी दही, १/ वाट्या मिञ्चस भाज्या (गाजर, कोबी, बीट, फ्रेंच बीन्स), सॅलेडची मोठी पाने, मीठ, मिरेपूड, बटर.

कृती: दही टांगून त्यातले पाणी काढून टाका आणि चञ्चका करा. चञ्चका छान मऊ होईपर्यंत फेटा. सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. फेटलेल्या चञ्चञ्चयात मीठ, मिरेपूड आणि भाज्या मिञ्चस करा. पोळीला आतल्या बाजूला बटर लावा. त्यावर सॅलेडचे पान ठेवा. त्यावर तयार सारण पसरवून रोल करा. सॅलेडमध्ये सारण ठेवल्यामुळे पोळी मऊ होणार नाही.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कांचन बापट

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.