नूडल्स | Noodles recipe | homemade recipe

गहू नूडल्स | कांचन बापट | Wheat Noodles | Kanchan Bapat

गहू नूडल्स साहित्य: ११/२ वाटी कणीक, मीठ, तेल, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, प्रत्येकी १/४ वाटी पत्ता कोबी, सिमला मिरची, कांदा,कांदापात, १ छोटा चमचा प्रत्येकी शेजवान सॉस, टोमॅटो सॉस. कृती: कणीक, तेल, मीठ एकत्र करा. नेहमीपेक्षा थोडी घट्टसर कणीक मळून झाकून ठेवा. दहा-पंधरा मिनिटांनी एका मोठ्या पातेल्यात दीड लीटर पाणी गरम करा. त्यात एक […]

गैरसमज | Exploring the Truth behind Mango and Egg Myths and Facts | All You Need to Know about Mango and Egg Myths and Facts

अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य | पद्मश्री षण्मूगराज | Mango and Egg Myths and Facts: What You Should Know | Padmashri Shanmugaraj

अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य हल्लीच्या काळात आहाराबद्दल सजगता वाढत असल्याचे पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे एकीकडे आहाराबद्दलचे नवनवीन ट्रेंड रोज येत असतात तर दुसरीकडे पोषणाबद्दलचे सल्ले ऐकायला मिळत असतात. इंटरनेट, समाज माध्यमांनी तर यात भरच घातली आहे. अशा परिस्थितीत काही पदार्थांबद्दल गैरसमज निर्माण झाले नसते तर नवलच. या गैरसमजुती बहुधा अपूर्ण माहितीवर, […]

उसळ | Harbhara Usal Pav | Kanchan Bapat

हरभरा उसळ पाव | कांचन बापट | Harbhara Usal Pav | Kanchan Bapat

हरभरा उसळ पाव साहित्य: १ वाटी हरभरा, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, १/४ वाटी खोबरे, प्रत्येकी १ मोठा चमचा तीळ, शेंगदाणे, १ छोटा चमचा गरम मसाला, तेल, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती: हरभऱ्याला छान मोड आणून घ्या. मोड आलेले हरभरे कुकरमध्ये दोन-तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कांदा लांब चिरा. खोबरे किसून […]

सायटिका | Sciatica | back pain |

सायटिका: एक असह्य वेदना | डॉ. आमोद काळे | Sciatica: An unbearable pain | Dr. Amod Kale

सायटिका: एक असह्य वेदना आपल्यापैकी अनेकांनी ‘सायटिका’ हा आजार ऐकला असणार. पण हा आजार नेमका कशामुळे होतो किंवा तो झाल्यावर काय त्रास होतो हे त्यांना माहीतच असेल असे नाही. कंबरेच्या आसपास असणारी सायटिक नस दुखावल्याने हा आजार होतो. सतत मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही समस्या सतावण्याची शक्यता अधिक असते. ‘सायटिका’ हा शब्द ‘सायटिक’ या मूळ […]

सँडविच | healthy sandwich | healthy sandwiches vegetarian | sandwich healthy food

देसी हेल्दी सँडविच | कांचन बापट | Desi Healthy Sandwich | Kanchan Bapat

देसी हेल्दी सँडविच साहित्य: ११/२-२ वाट्या बाजरी, नाचणी तसेच राजगिरा किंवा वरीचे पीठ, मीठ. सारणासाठी: १ जुडी पालक, २ गावरान टोमॅटो, ८-१० लसूण पाकळ्या, २-३ मिरच्या, १ लहान चमचा दाण्याचे कूट, भरपूर कोथिंबीर, तेल / तूप किंवा बटर, जिरे, मीठ. कृती: सगळी पिठे एकत्र करून त्यात मीठ घाला. लागेल तसे गरम पाणी वापरून पीठ भिजवा. पीठ छान […]

मीडिया | social media and fitness

सोशल मीडिया आणि व्यायाम | संकेत कुळकर्णी | Social Media And Exercise | Sanket Kulkarni

सोशल मीडिया आणि व्यायाम सध्याचे युग हे समाज माध्यमांचे म्हणजेच सोशल मीडियाचे युग आहे. अर्थात, या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही झालेला पाहायला मिळतो. माहिती मिळवण्यासाठी, समस्येच्या निराकरणासाठी हल्ली सोशल मीडियाचा सर्रास आधार घेतला जातो. याच सोशल मीडियाला हल्ली अनेकांनी आपल्या ‘हेल्थ रुटिन’चाही भाग बनवलेले दिसते. वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर आलेले रील्स, व्हॉट्स अॅप फॉरवर्ड्स, मेसेजेस […]

आयते

लसूणपातीचे आयते | कांचन बापट | Lasun Patiche Aayte | Kanchan Bapat

लसूणपातीचे आयते साहित्य : १-११/२ वाटी लसूण पात, १ छोटी गड्डी ओला ताजा लसूण, थोडी कोथिंबीर, ११/२ वाटी नवीन तांदूळ, ३-४ हिरव्या मिरच्या, १/४ छोटा चमचा हळद, मीठ, तेल. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजवा. लसूण सोलून घ्या. लसूणपात, कोथिंबीर, मिरच्या चिरून घ्या. तांदूळ बारीक वाटून घ्या.सोललेला लसूण, लसूणपात, कोथिंबीर आणि मिरच्या बारीक […]

गट | Gut Health Secrets: Unraveling the Mysteries of Your Digestive System | The Essential Gut Health Secrets You Can't Ignore | What Are the Hidden Dangers Lurking in Your Gut? Uncover the Secrets!

‘गट्’-रहस्य | शक्ती साळगावकर | Secrets to a healthy gut | Shakti Salgaokar

‘गट’-रहस्य जगप्रसिद्ध शेफ जेमी ऑलिव्हर यांनी २०१० साली ‘टेडटॉक्स’ मध्ये ‘Teach every child about food’ या विषयावर व्याख्यान दिले. ‘टेड’च्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये प्रचंड गाजलेल्या या व्याख्यानाने अमेरिकावासीयांना समाजातल्या एका गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. ‘जगातील या बलाढ्य देशाने शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी आरोग्याच्या क्षेत्रात मात्र अमेरिका पिछाडीवर राहिला आहे. आजच्या घडीला […]