September 10, 2024
रोल्स | veg rolls | rolls recipe | vegetarian roll

व्हेजी रोल्स | कांचन बापट | Veggie Rolls | Kanchan Bapat

व्हेजी रोल्स साहित्य: ४ तयार पोळ्या, १/२ वाटी चञ्चका किंवा १ मोठी वाटी दही, ११/२ वाट्या मिञ्चस भाज्या (गाजर, कोबी, बीट, फ्रेंच बीन्स), सॅलेडची मोठी पाने, मीठ, मिरेपूड, बटर. कृती: दही टांगून त्यातले पाणी काढून टाका आणि चञ्चका करा. चञ्चका छान मऊ होईपर्यंत फेटा. सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. फेटलेल्या चञ्चञ्चयात मीठ, मिरेपूड आणि भाज्या […]