केक | cake recipe | homemade recipe

रागी मिलेट खजूर ड्रायफ्रूट केक | शिल्पा लाभे, नागपूर | Ragi Millet Dates Dryfruit Cake | Shilpa Labhe, Nagpur

रागी मिलेट खजूर ड्रायफ्रूट केक साहित्य:  १ वाटी नाचणीचे पीठ, १/४ वाटी ड्रायफ्रूट पावडर, ११/२ वाटी बिया काढून घेतलेला खजूर, १ चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, १/४ वाटी तेल किंवा बटर, १ कप दूध, २ ते ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, दीड वाटी मीठ. कृती: नाचणी पीठ, बेकिंग पावडर, सोडा, मीठ एकत्र करून चाळून घ्या.खजूर […]

आहार | Food | Ever Wondered How Seasonal Food Can Transform Your Diet? | Are You Making the Most of Seasonal Food in Your Diet? | Unleashing the Power of Seasonal Food for a Healthier Lifestyle

ऋतूनुसार घ्या आहार | पूजा शिरभाते | Seasonal Foods | Pooja Shirbhate

ऋतूनुसार घ्या आहार आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत, तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत. ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो, तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो. त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत, वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते. ऋतूनुसार […]

Vermicelli | Dessert Recipe | Indian Cuisine

Vermicelli Shrikhand Cups | Aditi Limaye

Vermicelli Shrikhand Cups This innovative dessert can be easily made at home & will enhance your style of serving food at home. Shrikhand is a popular dessert made in Maharashtra during festivals. It’s derived from Shir + Khand – Shir or Milk (curd is prepared from milk) + khand or sugar. Ingredients 200 gm vermicelli, […]

Cancer | chronic diseases | cancer treatment

All You Need to Know About Cancer | Dr. Sulochana Gavande

All You Need to Know About Cancer Here’s a lowdown on the dreaded disease and the current treatment processes. Did you know that cancer is an ancient disease with the earliest evidence of bone cancer found in Egyptian mummies? The word cancer triggers an instant reaction of terror and misunderstanding amongst devastated patients and their […]

चाट

हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune

हेल्दी झुणका भाकरी चाट साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १  वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/४ वाटी चिंचेची चटणी, १/४ वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, […]

निवृत्ती

निवृत्तीचा काळ सुखाचा! | कौस्तुभ जोशी | Happy Retirement | Koustubh Joshi

निवृत्ती चा काळ सुखाचा! आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करता यावा, यासाठी पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. कमाईची सुरुवात होते तसतसे खर्चही वाढू लागतात. कधी गरज नसताना खर्च केला जातो, नव्हे करणे भाग पडते. वय वाढत जाते तशा वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या बदलू लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर होणारा खर्च टाळणे […]

उसळ | Harbhara Usal Pav | Kanchan Bapat

हरभरा उसळ पाव | कांचन बापट | Harbhara Usal Pav | Kanchan Bapat

हरभरा उसळ पाव साहित्य: १ वाटी हरभरा, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, १/४ वाटी खोबरे, प्रत्येकी १ मोठा चमचा तीळ, शेंगदाणे, १ छोटा चमचा गरम मसाला, तेल, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती: हरभऱ्याला छान मोड आणून घ्या. मोड आलेले हरभरे कुकरमध्ये दोन-तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कांदा लांब चिरा. खोबरे किसून […]

सायटिका | Sciatica | back pain |

सायटिका: एक असह्य वेदना | डॉ. आमोद काळे | Sciatica: An unbearable pain | Dr. Amod Kale

सायटिका: एक असह्य वेदना आपल्यापैकी अनेकांनी ‘सायटिका’ हा आजार ऐकला असणार. पण हा आजार नेमका कशामुळे होतो किंवा तो झाल्यावर काय त्रास होतो हे त्यांना माहीतच असेल असे नाही. कंबरेच्या आसपास असणारी सायटिक नस दुखावल्याने हा आजार होतो. सतत मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही समस्या सतावण्याची शक्यता अधिक असते. ‘सायटिका’ हा शब्द ‘सायटिक’ या मूळ […]

चटणी | chutney recipe | chatni recipe

नावल | चिन्मय भालेराव, तामिळनाडू | Chinmay Bhalerao, Tamil Nadu

नावल साहित्य: २ कप उकडून बारीक कुस्करलेले बटाटे, १/२ कप मध्यम चिरलेला कांदा, १/२ कप शेंगदाणे, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर. चटणीचे साहित्य: १ कप चिरलेला टोमॅटो, ५० ग्रॅम पनीर, १/४ – १/२ छोटा चमचा मिरेपूड, १/२ छोटा चमचा दालचिनीपूड, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, चवीप्रमाणे मीठ. चटणीची […]

वांगी | stuffed brinjal | brinjal recipe

बडेनकई येन्नेगई (भरली वांगी) | शेफ मयुर कामत | Badanekai Yennegai (Stuffed Brinjal) | Chef Mayur Kamat

बडेनकई येन्नेगई (भरली वांगी) कर्नाटकातील भरल्या वांग्यांची ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय पाककृती आहे. घट्ट आणि चमचमीत खोबऱ्याचे वाटण (सारण) भरून ही भरली वांगी केली जातात. जोलादा (ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली) रोटी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे भरले वांगे वाढले जाते. साहित्य : लहान आकाराची १० वांगी, ३ मोठे चमचे तेल, १ छोटा चमचा मोहरी, […]