बासुंदी | basundi recipe | basundi ingredients | basundi with condensed milk | basundi dish | basundi recipe in marathi | homemade basundi recipe

गाजराची बासुंदी | विद्युल्लता साळी, पुणे | Carrot Basundi | Vidyullata Sali, Pune

गाजराची बासुंदी साहित्य: ३ ते ४ मध्यम आकाराची गाजरे, १/२ लिटर दूध,२ मोठे चमचे साखर, ७-८ बदाम, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १/२ छोटा चमचा चारोळी, बदाम, पिस्ते (सजावटीसाठी). कृती: गाजरे स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करा. त्यामध्ये दूध घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात बदाम-वेलची पावडर आणि साखर घालून एकत्र करून घ्या. […]

पॅटी | patty recipe | homemade patty recipe | patty | cooking | food

कंद फ्लॉवर पॅटी | वर्षा तेलंग, पुणे | Tuber flower Patty | Varsha Telang, Pune

कंद फ्लॉवर पॅटी पॅटीच्या कव्हरसाठी साहित्य: १ कप मैदा, १ छोटा चमचा बारीक रवा, १ चिमूट बेकिंग पावडर, मीठ (चवीनुसार), ११/२ मोठा चमचा साजूक तूप, १/४ कप बिटाची प्युरी, सारणासाठी साहित्य: प्रत्येकी २ मोठे चमचे सुरण, बटाटा, कोनफळ, गाजर बारीक तुकडे करून, १ छोटा चमचा बारीक चिरलेले आले-लसूण, मीठ (चवीनुसार), लाल तिखट, १ छोटा चमचा शेजवान […]

Wrap | मशरूम | vegan mushroom wrap | mushroom wrap | sorghum wrap | sorghum millet | nutritious sorghum

Mushroom-Sorghum Wrap | Dr. Manisha Talim

Mushroom-Sorghum Wrap Ingredients: ½ mushrooms,2 onions, ¼ tsp salt, ¼ tsp haldi, ½ tsp chilli powder, ½ tsp Goda masala, ½ tsp coriander powder,½ tsp cumin powder, 1 tbsp ginger-garlic paste, 2 tbsp oil. Directions: Wash the mushrooms whole and dry completely. After drying, separate the stalks and chop the mushrooms into small pieces. Heat […]

मशरूम | vegan mushroom wrap | mushroom wrap | sorghum wrap | sorghum millet | nutritious sorghum

मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी | डॉ. मनीषा तालीम | Mushroom Sorghum Wrap For Mushroom Masala | Dr. Manisha Talim |

मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी साहित्य: १/२ किलो मशरूम, २ कांदे, १/४ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे तेल, १/४ छोटा चमचा मीठ. कृती: मशरूम धुवून, वाळवून घ्या. वाळवल्यानंतर मशरूमचे छोटे तुकडे […]

चाट | foxtail millet | little millet | ragi millet | bajri recipe

बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट | कविता पुराणिक, पुणे | Bajrichya Kharodyacha Chatpatit Chat | Kavita Puranik, Pune

बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट खारोड्यांसाठी साहित्य: १ मोठी वाटी बाजरी, ६ वाट्या पाणी, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तिखट, २ चमचे धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा हळद, २ चमचे लसूण पेस्ट, मीठ (चवीनुसार), ताटाला लावण्यासाठी तेल‧ कृती: सर्वप्रथम बाजरी धुऊन घ्या, त्यातील पाणी काढून टाका आणि स्वच्छ कपड्यात ४-५ तास बांधून ठेवा. त्यानंतर […]

चटनी | Indian chutney recipe | red chilli chutney recipe | lal mirch chutney | chutney recipe | indian cooking | indian cuisine

लाल मिर्च की चटनी | स्मिता बाजपेयी | Red Chilli Chutney | Smita Bajpai

लाल मिर्च की चटनी सामग्री: ५०० ग्राम अचार वाली बड़ी लाल मिर्च, दो टेबल स्पून मेथी, चार टेबल स्पून सरसों दाना, चार टेबल स्पून आमचूर पाउडर, ३ बड़े गांठ लहसुन, लगभग २५ ग्राम अदरक, ६ टेबल स्पून सरसों तेल, नमक स्वाद के अनुसार, हल्दी स्वाद के अनुसार। बनाने की विधि: लाल मिर्च को हल्के गीले […]

पापड | papad recipe | homemade papad recipe | indian recipe | indian cuisine

मिक्स पापड | भाविका गोंधळी, ठाणे | Mix Papad | Bhavika Ghondali, Thane

मिक्स पापड साहित्य: १ किलो तांदूळ, १/४ किलो चणाडाळ, १/४ किलो उडीदडाळ, १/४ किलो मूगडाळ, १/४ किलो तूरडाळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी जिरे, ४ छोटे चमचे पापडखार, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा, चवीनुसार तिखट व मीठ. कृती॒:  प्रथम तांदूळ धुऊन पाणी घालून दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी पाणी उपसून कडकडीत वाळवा. सर्व […]

आइस्क्रीम | frozen dessert | frozen treat | dessert

पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम | मृणाल मुळजकर, सोलापूर | Guava and Pepper Ice-cream | Mrinal Muljakar, Solapur

पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम साहित्य: १ लिटर + २ मोठे चमचे दूध, ३ नग हिरवे पिकलेले पेरू, ३ नग गुलाबी पिकलेले पेरू, ३०० ग्रॅम साखर, २ छोटे चमचे पांढरी मिरपूड, ४ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, प्रत्येकी २ थेंब खायचा गुलाबी व हिरवा रंग. कृती: १ लिटर दूध बारीक गॅसवर ३/४ होइपर्यंत आटवून घ्या. आटवलेल्या दुधात साखर […]

रोल्स | Rolls Recipe | Prawns Roll

प्रॉन्स नेट रोल्स | माधुरी सोनाळकर, पुणे | Prawns net rolls | Madhuri Sonalkar, Pune

प्रॉन्स नेट रोल्स साहित्य: ३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, मीठ (चवीनुसार). सारणसाठी साहित्य: १ वाटी सोललेली कोलंबी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/४ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, मीठ (चवीनुसार), ४ लसूण पाकळ्या (फोडणीसाठी ठेचलेल्या), तेल. वाटण: १/४  वाटी ओले खोबरे, आल्याचा तुकडा, ५-६ लसूण पाकळ्या व कोथिंबीर पाणी […]

भात | rice | Paknirnay recipe | food corner | homemade cuisine

मिश्र चवीचा फ्रुट भात | गंधार पाटील, ठाणे | Mixed Tase Fruit Rice | Gandhar Patil, Thane

मिश्र चवीचा फ्रुट भात साहित्य॒: १ वाटी बासमती तांदूळ, १ शहाळे (मलईसह), सुका मेवा (अक्रोड, काजू, मनुके, बदाम, मगज), ३ मोठे चमचे मध, गरम मसाला (२ लवंगा, २ वेलची, ३ दालचिनीचे तुकडे), १/२ मोठा चमचा सुंठ, ताजी फळे (डाळिंब, द्राक्षे, चेरी, संत्र्याचा रस, पुदिना पाने), ४ मोठे चमचे साजूक तूप, मटार, लाल ढोबळी मिरची, चवीनुसार […]