सालन | yakhni pulao | yakhni pulao recipe | yakhni recipe | mirchi salan | salan with biryani

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन | मोहसिना मुकादम | Yakhni pulao with mirchi ka salan | Mohsina Mukadam

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन साहित्य: ३०० ग्रॅम मटण, ११/२ कप बासमती तांदूळ, ११/२ कप चणाडाळ, १ कप दही, ४ कांदे, १ मध्यम गड्डा लसूण, १ इंच आले,  ४-५ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा साजूक तूप, आवश्यकतेनुसार तेल, मीठ, काजू, बेदाणे व पाणी. मसाले:१ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा […]

अनारसे | Anarsa recipe marathi | anarsa ki recipe | instant anarsa recipe | maharashtrian anarsa recipe | anarsa food

मावा अनारसे | प्रियंका येसेकर, ठाणे | Mawa Anarsa | Priyanka Yesekar, Thane

मावा अनारसे पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ. सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका  मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर. सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस,  २ काजू. कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात […]

बटरवळ्या

खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज | सौमित्र वेलकर | Khimya Batarwala with poha brinj | Soumitra Welkar

खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज खिम्याच्या बटरवळ्या पाठारे प्रभूंच्या घरी जेव्हा लग्न जमल्यावर सून अथवा जावई सर्वप्रथम आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला येतात तेव्हा खिम्याच्या बटरवळ्या व सोबत पोह्याची बिरींज त्यांना कौतुकाने खाऊ घालायची पद्धत आहे. सारणाचे साहित्य: १/२ किलो मटण खिमा, १/२ किलो उभे पातळ चिरलेले कांदे, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ वाटी हिरवे […]

कटलेट | veg cutlet | vegetable cutlet | indian cutlet | homemade cutlet

बीटाचे कटलेट | गिरीजा नाईक | Beetroot Cutlet | Girija Naik

बीटाचे कटलेट साहित्य: ३ बीट (२ उकडलेले व १ कच्चे), २ उकडलेले बटाटे, २ किसलेले गाजर, १/४ कप शिजवून स्मॅश केलेले मटार, १ बारीक चिरलेला कांदा, २ मोठे चमचे बेसन, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा मिरची पावडर, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर, […]

डोसा | wheat dosa for weight loss | wheat dosa batter | dosa for weight loss | protein in dosa | instant dosa | best dosa | delicious dosa

गव्हाचा कुरकुरीत डोसा | गिरीजा नाईक | Crispy Wheat Dosa | Girija Naik

गव्हाचा कुरकुरीत डोसा साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी. कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व […]

भुजिंग | bhujing recipe | bhujing masala | bhujing recipe in marathi | white poha | vegetable salad | healthy salad | evergreen salad | mixed vegetable salad

पोहा चिकन भुजिंग विथ सलाड | अर्चना आरते | Poha Chicken Bhujing With Salad | Archana Arte

पोहा चिकन भुजिंग विथ सलाड पोहा चिकन भुजिंग वसई-विरारमधील लोकप्रिय डिश म्हणजे ‘पोहा चिकन भुजिंग’.१९४० साली बाबू हरी गावड या व्यक्तीने चिकनमध्ये तेल जास्त पडल्यावर पोहे घालून तयार केलेली ही अनोखी रेसिपी. साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन (मोठे तुकडे), १ मोठा चमचा हिरवे वाटण (आले, लसूण, कोथिंबीर), १/२ चमचा हळद, १ छोटा चमचा मिक्स मसाला, […]

Dal | Dal Recipe | Indian Dal | marathi salad

Amba Dal | Chef Nilesh Limaye

Amba Dal This popular tangy Marathi-style salad makes for a refreshing appetiser.  Maharashtra’s OG hummus is served with a Mediterranean twist! Ingredients: 150gm chana dal 1 tsp olive oil 20gm green chilli 50gm coriander leaves 1 medium-sized raw mango ¼ cup lemon juice 1 tsp salt 5-6 curry leaves 10gm mustard seeds 1 tsp paprika […]

चणाडाळी | chana dal cooking time | chana dal lentils | white chana dal | puffed chana dal | whole chana dal | Split Chickpeas | Cooking Chana Dal

डाळींमधील रत्न ‘चणाडाळ | डॉ. वर्षा जोशी | Chanadal, the gem in pulses | Dr. Varsha Joshi

डाळींमधील रत्न चणाडाळी आपल्या खाद्यसंस्कृतीत चण्याच्या डाळीलाहीअनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ती तुरीच्या डाळीइतकी लवकर शिजत नसल्याने रोजच्या वरणभातासाठी तूरडाळ तर वेगवेगळ्या सणांच्या आणि धार्मिक कार्याच्या वेळी चणे किंवा चण्याची डाळ अशी योजना आपल्या आहारसंस्कृतीत केली असावी. बाळाच्या बारशाला हरभऱ्याची उसळ म्हणजे घुगऱ्या हा पदार्थ आवश्यक असतो.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला घरी आलेल्या स्त्रियांना भिजवलेले हरभरे ओटीमध्ये दिले जातात. […]