September 12, 2024
सूप | healthy vegetable soup | vegan soup | soups for dinner | homemade soup | veggie soup | best soups | healthy soup

बार्ली जिंजर बांबू सूप | लीना इनामदार, पुणे | Barley Ginger Bamboo Soup | Leena Inamdar, Pune

बार्ली जिंजर बांबू सूप

साहित्य: १/४ वाटी बार्ली, ६-७ तुकडे कोवळे बांबू, २ छोटे चमचे आल्याचा रस, १/४ छोटा चमचा मिरपूड, १ छोटा चमचा लसूण तुकडे, चवीनुसार मीठ, १ बारीक चिरलेला कांदा, किंचित साखर, आवडीनुसार कोथिंबीर व चिली क्रलेञ्चस.

कृती: प्रथम बार्ली मिञ्चसरमधून भरड करून स्वच्छ धुवा आणि मग ती छान उकडा‧ एका कढईत तीन कप पाणी घेऊन उकळी आली, की त्या पाण्यात चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, बांबूचे तुकडे, उकडलेली बार्ली, मीठ, आल्याचा रस घाला आणि पाच ते सहा मिनिटे उकळी आल्यावर किंचित साखर घालून गॅस बंद करा. मिरपूड, कोथिंबीर आणि चिली क्रलेञ्चस घालून चटपटीत सुपचा आस्वाद नञ्चकी घ्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


लीना इनामदार, पुणे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.