बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस बीटरूट हमससाठी साहित्य: १ बीट, १/२ कप काबुली चणे (रात्रभर भिजवलेले), १ ग्लास पाणी, ३/४ छोटा चमचा मीठ, ११/२ छोटा चमचा तीळ, १ छोटा चमचा लसूण, २ छोटे चमचे ऑलिव्ह ऑइल, १/४ छोटा चमचा काळी मिरी पावडर, १ मध्यम आकाराच्या लिंबाचा रस. कृती: प्रथम बीट स्वच्छ धुऊन त्याची साले […]
Category: Kalnirnay Marathi 2023
पेजेची कमाल, मिरची-ठेच्याची धमाल! | डॉ. मुकुंद कुळे | Extremes of Pej, Green Chilli Thecha’s Fun | Dr. Mukund Kule
पेजेची कमाल, मिरची-ठेच्याची धमाल! ‘जशी माती, तशी माणसाची काठी’ अशी एक जुनी म्हण आहे. अर्थात ही काठी म्हणजे लाकडाची काठी नव्हे, तर माणसाच्या शरीराची काठी! म्हणजेच माणूस ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो, तिथल्या मातीची जी जात, तीच तिथल्या माणसाची जात! मग तुम्ही कोकणात जा, नाहीतर घाटावर; प्रत्येक ठिकाणचा माणूस आपली भौगोलिकता घेऊनच आकाराला येतो. अगदी उदाहरणच […]
यम्मी कंदमुळे बास्केट | नंदिनी बिवलकर, मुंबई | Delicious Tuber Crops Basket | Nandini Bivalkar, Mumbai
यम्मी कंदमुळे बास्केट साहित्य: ५ बटाटे, प्रत्येकी १ गाजर, बीट, अरवी, रताळे (७-८ फोडी होतील असा तुकडा), जांभळा कंद, ११/२ कप दूध, ११/२ मोठा चमचा मैदा / कणिक, २-३ मोठे चमचे बटर, २ चीज ञ्चयुब, १/२ छोटा चमचा मिरी पावडर, २-३ मोठे चमचे ब्रुशेटा सिझनिंग किंवा ओरेगॅनो, १ छोटा चमचा चिली क्रलेञ्चस, १/२ मोठा चमचा हिरवी मिरची […]
कवायत आणि शिस्त | ब्रिगे. (नि.) रवींद्र पळसोकर | Drill and Discipline | Brig. (Retd.) Ravindra Palsokar
कवायत आणि शिस्त संचलनात भाग घेतलेल्या सैनिकांची शिस्त आणि संघटित कवायत लक्षवेधक असते. त्यांचे चमकणारे पोशाख, बूट आणि रायफली समारंभाची शोभा आणखी वाढवत असतात. हे सैनिक जेव्हा प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देतात, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण याच सैनिकांना जेव्हा सराव करताना पाहिले तर त्यांना शिक्षा झाली आहे की काय, असा संभ्रम निर्माण […]
मिक्स पापड | भाविका गोंधळी, ठाणे | Mix Papad | Bhavika Ghondali, Thane
मिक्स पापड साहित्य: १ किलो तांदूळ, १/४ किलो चणाडाळ, १/४ किलो उडीदडाळ, १/४ किलो मूगडाळ, १/४ किलो तूरडाळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी जिरे, ४ छोटे चमचे पापडखार, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा, चवीनुसार तिखट व मीठ. कृती॒: प्रथम तांदूळ धुऊन पाणी घालून दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी पाणी उपसून कडकडीत वाळवा. सर्व […]
फाळणी झाली नसती तर…| प्रा. शेषराव मोरे | If the partition had not happened…| Prof. Seshrao More
फाळणी झाली नसती तर… ‘अखंड भारत’ म्हणजे आसिंधुसिंधू असा विशिष्ट सीमाधारित भूभाग नव्हे, तर त्या भागात एका सर्वसंमत राज्यघटनेवर आधारित असलेले राज्य (प्रशासन) होय! ‘काँग्रेस’ व ‘मुस्लीम लीग’ या (हिंदू व मुसलमान धर्मीयांच्या) प्रमुख राजकीय पक्षांत अखंड भारताची एक सर्वसंमत राज्यघटना तयार करण्याबाबत एकमत न झाल्याने स्वतंत्र राज्यघटना असणारी दोन राष्ट्रे निर्माण झाली. यालाच ‘फाळणी’ म्हणतात. मुस्लीम […]
राईस-रागी रोझ | सुषमा पोतदार, नवीन पनवेल | Rice-Ragi Rose | Sushma Potdar, New Panvel
राईस-रागी रोझ साहित्य:१ कप तांदळाचे पीठ, १ कप नाचणीचे पीठ, १ चमचा ओरेगॅनो, १ चमचा मिरेपूड, २ चमचे तीळ, १ चमचा पापडखार, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. कृती:एक वाटी तांदळाच्या पीठात दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ कालवून घ्या. एका भांड्यात तीन वाट्या पाणी उकळवा. त्यात अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा पापडखार, एक […]
अध्यात्म आणि अंधश्रद्धा | डॉ. बालाजी तांबे | Spirituality and Superstition | Dr. Balaji Tambe
अध्यात्म आणि अंधश्रद्धा अध्यात्म हे आत्म्यासंबंधित किंवा जीवनशक्तीसंबंधित असते. मनुष्य वा प्राणिमात्र ज्या एका कारणाने जिवंत असतात, ती शक्ती, ती संकल्पना म्हणजे आत्मा! मनुष्याच्या शरीरातील पेशी हालचाल करत असली, तिच्यात काही परिवर्तन घडत असले, तर ती पेशी जिवंत आहे असे आपण म्हणतो. पेशीतील जिवंतपणा हा आत्मा. पेशीतील आत्मा सर्व शरीरभर असतो का? पेशीतील हा आत्मा सूक्ष्मरूपात असतो, तर […]
पौष्टिक पंचरत्न पास्ता | शैला काटे, मुंबई | Nutritious Panchratna Pasta | Shaila Kate, Mumbai
पौष्टिक पंचरत्न पास्ता साहित्य: १ कप बार्ली, १ कप नाचणी, १ कप गहू, २ कप तांदूळ, १/२ कप मूग, १ मोठा चमचा सोयाबीन, १ मोठा चमचा मेथ्या. (बार्ली व तांदूळ धुऊन उन्हात कपड्यावर पसरवून वाळत घाला. इतर धान्य व मेथ्या वेगवेगळे धुऊन सकाळी भिजत घाला. रात्री कपड्यात बांधून मोड आणा.) नंतर दोन-तीन दिवस उन्हात वाळवून घ्या. बार्ली व तांदूळ […]
अणुऊर्जेशिवाय भारताचा विकास नाही! | डॉ. अनिल काकोडकर | Nuclear energy is essential for India’s development! | Dr. Anil Kakodkar
अणुऊर्जेशिवाय भारताचा विकास नाही ! ‘मानव विकास निर्देशांक’ ( Human Development Index – HDI ) सर्वोत्तम असणे आपल्या देशाच्या विकासासाठी गरजेचे आहे. किंबहुना ते आपले मुख्य लक्ष्य असायला हवे. जगभरातल्या सर्वोत्तम ‘मानव विकास निर्देशांक’ (माविनि) असलेल्या देशांशी आपली तुलना करून पाहिली तर दिसते, की विकास साधण्यासाठी हेच पहिले पाऊल आहे आणि यासाठी ऊर्जा हा एक महत्त्वाचा घटक आहे. ‘मानव […]