ओट्स | homemade oat milk | oat milk nutrition | nutrition in oats with milk | best oat milk |oat milk vegan | oat milk at home | oats milk nutrition | so good oat milk

ओट्स मिल्क | गिरीजा नाईक | Oats Milk | Girija Naik

ओट्स मिल्क

साहित्य: १ कप ओट्स, ४ कप पाणी व चिमूटभर मीठ.

कृती: ओट्स तीस मिनिटे किंवा रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. एका काचेच्या बाऊलमध्ये भिजवलेले Oats स्वच्छ करून घ्या. त्यात दोन कप पाणी व चवीनुसार मीठ घालून ब्लेंडरने एक मिनिट फिरवून घ्या. त्यानंतर गाळणीने गाळून घ्या. उरलेल्या चोथ्यात दोन कप पाणी घालून पुन्हा एक मिनिट ब्लेंड करा व पुन्हा गाळून घ्या. हे दूध फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवा. मेपल सिरप, कोकोनट शुगर किंवा बीरहित असलेल्या खजुरासोबत सर्व्ह करा.

टीप: पाण्याचे प्रमाण तुम्हाला हवे तितके कमी-जास्त करू शकता. ब्लेंड करताना तुम्ही व्हॅनिला अर्काचादेखील वापर करू शकता.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.