कूल कुकंबर ड्रिंक | गिरीजा नाईक | Cool Cucumber Drink | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   May 3, 2022 in   Juice Recipe

कूल कुकंबर ड्रिंक

साहित्य: १ काकडी, १०-१२ पुदिन्याची पाने, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार काळी मिरी पावडर, काळे मीठ, पिठीसाखर, आवश्यकतेनुसार पाणी, बर्फाचे तुकडे व चिमूटभर खाण्याचा सोडा.

कृती: सर्वप्रथम एका भांड्यात साल काढलेली काकडी, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि पिठीसाखर घालून ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून घुसळा. त्यात बर्फाचे तुकडे आणि खाण्याचा सोडा घालून सर्व्ह करा, कूल कुकंबर ड्रिंक तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक