चीज कुलचा

Published by Mohsina Mukadam on   April 13, 2018 in   2018Food Corner

तुमची रेसिपी ठरु शकते महाराष्ट्राची महारेसिपी! इथे क्लिक करा

चीज कुलचा बनविण्यासाठी  –

साहित्य:

 • २५० ग्रॅम मैदा
 • २० ग्रॅम पनीर
 • २ टेबलस्पून दही
 • १/२ टीस्पून योस्ट
 • १ टेबलस्पून तेल
 • १ चीज क्यूब
 • १ टीस्पून कलाेैंजी (कांद्याचे बी)

कृती:

 1. अर्धा कप कोमट पाण्यात योस्ट फुलण्यासाठी ठेवा.
 2. मैद्यात दही, बेकिंग सोडा, तेल घालून त्यात फुललेले यीस्ट घालून कणीक मळा.
 3. पनीर किसून घ्या.
 4. कणकेचे गोळे करुन त्यात थोडे थोडे पनीर भरुन गोल कुलचे लाटा.
 5. सर्व कुलच्यांवर किसलेले चीज व कलाेैंजी लावून ओव्हनमध्ये बेक करा.

– Mohsina Mukadam