कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२२ | Kalnirnay Sanskrutik Diwali Ank 2022

250.00

 

  1. दिवाळी अंक २०२२
  2. Publication: कालनिर्णय दिवाळी अंक
  3. Pages: २२०
  4. Weight: 280 Gm
  5. Binding: Paperback
  6. Language: Marathi
  7. Editor: Jayraj Salgaokar
  8. Publication: Sumangal Press Pvt. Ltd.

 

दिवाळी अंक | Marathi Diwali Ank | Diwali Magazine | Diwali Ank 2022 | Diwali Ank | Kalnirnay Diwali Ank | Diwali Ank Marathi | Marathi Diwali Ank 2022
कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२२ | Kalnirnay Sanskrutik Diwali Ank 2022 250.00

कालनिर्णय दिवाळी अंक २०२२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेत मराठा आरमाराचे असणारे योगदान, कोंकणी साहित्याला समृद्ध करणाऱ्या ‘ज्ञानपीठ पुरस्कार’विजेते दामोदर मावजो यांचा लेखनप्रवास, ‘न्यू यॉर्कर’ घडवणारे शैलीदार संपादक विल्यम शॉन यांची पत्रकारिता, ३०-४० च्या दशकात मराठी-हिंदी चित्रसृष्टी गाजवणाऱ्या हंसाबाई वाडकरांच्या आयुष्याची शोकांतिका, हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील अनमोल रत्न असणाऱ्या मा. कृष्णाराव यांचा संगीतप्रवास, सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा मिलाप असणाऱ्या ‘फर्स्ट लेडी ऑफ इंडियन स्क्रीन’ देविकाराणी यांची अभिनय कारकीर्द, बालकलाकार म्हणून काम सुरू करणाऱ्या आणि शेवटपर्यंत बेबी म्हणूनच ओळखल्या गेलेल्या नंदा यांचा कलाप्रवास, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आधुनिक भारतीय चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांचे बंडखोर कलाविचार, रंगातून जग पाहणारा चित्रकार ख्रिस्तोफ निमनची कल्पकता, गुजरातमधील लोककला संगीत क्षेत्रातील एक अग्रणी नाव असणाऱ्या धनबाई कारा यांची प्रतिभा, गुप्तचर खात्यात काम करताना येणारे अनुभव, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या हत्येमागील ताणेबाणे, साहित्याच्या क्षेत्रातील ‘सव्यसाची’ असणारे डॉ. स. गं. मालशे यांची कामगिरी, वन्यजीवनाची अरण्ययात्रा, आधुनिक विरंगुळ्याचा चिनी जनमानसाला पडलेला विळखा, भटक्या जमातीत जन्माला येण्याची मोजावी लागणारी किंमत, तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कथा, कविता, व्यंगचित्रे, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२२’मध्ये वाचता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Additional information

Weight 280 g
Language

"Marathi"

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.