सरबत | कैरीचे जांभळे सरबत | Raw Mango Juice | Marathi Recipe | Homemade

कैरीचे जांभळे सरबत – आदिती पाध्ये

कैरीचे जांभळे सरबत बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: २ मध्यम कैऱ्या (साधारण २ वाट्या कैरीचे तुकडे) १/२ वाटी काळ्या मनुका १ लहान आकाराचे बीट (बिटाचे तुकडे १/२ वाटी) गोडीसाठी १ १/२ वाटी काकवी २ वाट्या लिक्विड गूळ चिमूटभर मीठ १/२ लहान चमचा जायफळ पूड कृती: काळ्या मनुका दोन तास पाण्यात भिजवून ठेवा. कैरी व बिटाचे छोटे तुकडे […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

केक

ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी ) – अदिती पाध्ये

  ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक बनविण्यासाठी  साहित्य:      १. केकसाठी: १ १/२ कप ज्वारीचे पीठ एक कप गव्हाचे पीठ १/२ कप काॅर्नस्टार्च एक कप पालक पेस्ट ३/४ कप सनफ्लोवर तेल १ ते १ १/२ कप दही एक किवा १/२ कप गुळाची पावडर १ छोटा चमचा खायचा सोडा     २. बीटाचा जॅम ३ मध्यम […]

बिर्याणी | Biryani | Veg Biryani | Biryani Recipe

व्हेज बिर्याणी

  व्हेज बिर्याणी साहित्य: २ वाटी बासमती तांदूळ १ मूठ शेंगदाणे १०-१२ मनुके १ वाटी दूध केशर मटार फ्लॉवर घेवडा गाजर व्हेज बिर्याणी मसाला खडा मसाला (लवंग, दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र) १ वाटी दही कांदा टोमॅटो आले तिखट हळद धणेपूड पाव वाटी तूप पाव वाटी तेल कृती: बिर्याणी करण्याआधी शेंगदाणे आणि मनुके पाण्यात किंवा नारळाच्या दुधात […]