गावा साहित्य : ७–८ पेरू, ३ छोटे चमचे मध, २ छोटे चमचे लिंबाचा रस, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि काळे मीठ, ७–८ पुदिन्याची पाने सजावटीकरिता. कृती : प्रथम पेरू(गावा) स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे चौकोनी काप करावेत. पेरूचे काप गॅसवर गरम पाण्यात ८–१० मिनिटांकरिता शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर शिजवलेले पेरू व थोडे पाणी घालून ब्लेंडरमधून […]
![गावा | Guava Mocktail | Recipe of the day |](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2019/05/29th-May-Mocktail.jpg)