September 11, 2024
बिर्याणी | Biryani | Veg Biryani | Biryani Recipe

व्हेज बिर्याणी

 

व्हेज बिर्याणी


साहित्य:

  • २ वाटी बासमती तांदूळ
  • १ मूठ शेंगदाणे
  • १०-१२ मनुके
  • १ वाटी दूध
  • केशर
  • मटार
  • फ्लॉवर
  • घेवडा
  • गाजर
  • व्हेज बिर्याणी मसाला
  • खडा मसाला (लवंग, दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र)
  • १ वाटी दही
  • कांदा
  • टोमॅटो
  • आले
  • तिखट
  • हळद
  • धणेपूड
  • पाव वाटी तूप
  • पाव वाटी तेल

कृती:

  • बिर्याणी करण्याआधी शेंगदाणे आणि मनुके पाण्यात किंवा नारळाच्या दुधात भिजवून ठेवावे.
  • केशर दुधात घालून ठेवावे.
  • सर्व भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर तिरप्या चिरून घ्याव्या.
  • भात मोकळा शिजवून घ्यावा. शेंगदाणे आणि मनुका पेस्ट करून घ्यावी.
  • शेवटी शिजलेला भात आणि भाजी एकत्र करून त्याला वाफ आणावी.
  • सर्व्ह करताना वरून गाजराचे तुकडे घालावेत.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

3 comments

  1. Chocolate chips and Banana muffins | Food Corner - Kalnirnay Blog

    […]   READ:  VEG BIRYANI RECIPE […]

  2. Cheettinad Mushroom Biryani | Food Corner - Kalnirnay Blog - Kitchen instant recipes

    […] cooked rice & mushrooms masala in alternate layers in an oven proof dish, sprinkling chopped fresh […]

  3. Muffin | Chocolate chips and Banana muffins | Food Corner

    […]   READ:  VEG BIRYANI RECIPE […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.