Mushroom-Sorghum Wrap Ingredients: ½ mushrooms,2 onions, ¼ tsp salt, ¼ tsp haldi, ½ tsp chilli powder, ½ tsp Goda masala, ½ tsp coriander powder,½ tsp cumin powder, 1 tbsp ginger-garlic paste, 2 tbsp oil. Directions: Wash the mushrooms whole and dry completely. After drying, separate the stalks and chop the mushrooms into small pieces. Heat […]
Indian Cooking
मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी | डॉ. मनीषा तालीम | Mushroom Sorghum Wrap For Mushroom Masala | Dr. Manisha Talim |
मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी साहित्य: १/२ किलो मशरूम, २ कांदे, १/४ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे तेल, १/४ छोटा चमचा मीठ. कृती: मशरूम धुवून, वाळवून घ्या. वाळवल्यानंतर मशरूमचे छोटे तुकडे […]
बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट | कविता पुराणिक, पुणे | Bajrichya Kharodyacha Chatpatit Chat | Kavita Puranik, Pune
बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट खारोड्यांसाठी साहित्य: १ मोठी वाटी बाजरी, ६ वाट्या पाणी, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तिखट, २ चमचे धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा हळद, २ चमचे लसूण पेस्ट, मीठ (चवीनुसार), ताटाला लावण्यासाठी तेल‧ कृती: सर्वप्रथम बाजरी धुऊन घ्या, त्यातील पाणी काढून टाका आणि स्वच्छ कपड्यात ४-५ तास बांधून ठेवा. त्यानंतर […]
मिक्स पापड | भाविका गोंधळी, ठाणे | Mix Papad | Bhavika Ghondali, Thane
मिक्स पापड साहित्य: १ किलो तांदूळ, १/४ किलो चणाडाळ, १/४ किलो उडीदडाळ, १/४ किलो मूगडाळ, १/४ किलो तूरडाळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी जिरे, ४ छोटे चमचे पापडखार, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा, चवीनुसार तिखट व मीठ. कृती॒: प्रथम तांदूळ धुऊन पाणी घालून दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी पाणी उपसून कडकडीत वाळवा. सर्व […]
कोबीचा भानोला | डॉ. मनीषा तालीम | Traditional Cabbage Cake | Dr. Manisha Talim
कोबीचा भानोला साहित्य: २०० ग्रॅम कोबी, २ मोठे कांदे, ३ कप बेसन, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा हिंग, पाणी, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १० मनुका, थोडा लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा मीठ, वाटणासाठी: १/२ कप खवलेले ओले खोबरे, १/२ टीस्पून जिरे, ४ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा […]
पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम | मृणाल मुळजकर, सोलापूर | Guava and Pepper Ice-cream | Mrinal Muljakar, Solapur
पेरू आणि मिऱ्याचे आइस्क्रीम साहित्य: १ लिटर + २ मोठे चमचे दूध, ३ नग हिरवे पिकलेले पेरू, ३ नग गुलाबी पिकलेले पेरू, ३०० ग्रॅम साखर, २ छोटे चमचे पांढरी मिरपूड, ४ मोठे चमचे कस्टर्ड पावडर, प्रत्येकी २ थेंब खायचा गुलाबी व हिरवा रंग. कृती: १ लिटर दूध बारीक गॅसवर ३/४ होइपर्यंत आटवून घ्या. आटवलेल्या दुधात साखर […]
सुरणाचा हलवा | सुधा कुंकळीयेंकर, मुंबई | Elephant Foot Yam Halwa | Sudha Kunkaliyenkar, Mumbai
सुरणाचा हलवा साहित्य: ४००-५०० ग्रॅम सुरण (शक्यतो पांढरा सुरण घ्या; त्याला खाज कमी असते), ३/४ वाटी ओले खोबरे, पाऊण ते एक कप साखर / चिरलेला गूळ (जरुरीप्रमाणे कमी / जास्त करा), १/२ छोटा चमचा लिंबाचा रस, ३-४ मोठे चमचे साजूक तूप, मीठ चिमूटभर, १ कप ताक, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा (आवडीनुसार). कृती: सुरण स्वच्छ धुवून साले काढून, किसून घ्या. थोड्या पाण्यात ताक […]
प्रॉन्स नेट रोल्स | माधुरी सोनाळकर, पुणे | Prawns net rolls | Madhuri Sonalkar, Pune
प्रॉन्स नेट रोल्स साहित्य: ३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, मीठ (चवीनुसार). सारणसाठी साहित्य: १ वाटी सोललेली कोलंबी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/४ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, मीठ (चवीनुसार), ४ लसूण पाकळ्या (फोडणीसाठी ठेचलेल्या), तेल. वाटण: १/४ वाटी ओले खोबरे, आल्याचा तुकडा, ५-६ लसूण पाकळ्या व कोथिंबीर पाणी […]
आचारी पनीर टिक्का | गिरीजा नाईक | Achari Paneer Tikka | Girija Naik
आचारी पनीर टिक्का साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी […]
‘दिये का बघार’ आणि रायते | परी वसिष्ठ | Rajasthani Raita | Pari Vasisht
दिये का बघार तीव्र तापमान, पाणीटंचाई आणि पिकांच्या कमतरतेमुळे राजस्थानमधील पाककृतींच्या पद्धती आणि खानपानाच्या सवयींमध्ये खूप बदल होत गेले आहेत. या प्रदेशात तयार होणारे अनेक पदार्थ साठवून ठेवण्याजोगे व गरम न करताही खाता येतील, अशा पद्धतीने बनवले जातात. येथे पाण्याची कमतरता असल्याने दूध, लोणी, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे पाण्याची कमतरता […]