चाट | appe chat | appam | appe recipe | chat recipe

अटल अप्पे चाट | उमा माने, मुंबई | Jackfruit Appe Chat | Uma Mane, Mumbai

अटल अप्पे चाट साहित्य: ८-१० फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १ वाटी बारीकरवा, १/२ वाटी दही, प्रत्येकी १ गाजर, कांदा, टोमॅटो, उकडलेले मका दाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, चवीनुसार मीठ, २ मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा व चिमूटभर सोडा किंवा इनो. चटणीचे साहित्य  १ वाटीभर पुदिना, १/२ वाटी कोथिंबीर, २ मिरच्या, २ लसूण पाकळ्या, १/२ वाटी ओले खोबरे, […]

कबाब | fusion kebab | kabab recipe | kebab recipe | fusion recipe

फ्यूजन कबाब | निता पाठारे, मुंबई | Fusion Kabab | Neeta Patate, Mumbai

फ्यूजन कबाब साहित्य: १/४ किलो मटण खिमा, १०० ग्रॅम मटण कलेजी, २ मोठे चमचे हिरवे वाटण (आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर), २ कांदे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे मिक्स मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, प्रत्येकी १ छोटा चमचा पुदिना पेस्ट, टोमॅटो सॉस, चिंच-खजूर चटणी, चिली सॉस, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, […]

सोडा | baking soda | cooking soda

बहुगुणी बेकिंग सोडा | शीतल मालप | Multipurpose Baking Soda | Sheetal Malap

बहुगुणी बेकिंग सोडा केक, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, नानकटाई, ढोकळा, इडली यांसारख्या पदार्थांमध्ये बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. भाज्यांचा रंग टिकवण्यासाठीही हा सोडा वापरला जातो. पण, सोड्याचा वापर फक्त  स्वयंपाकासाठीच केला जातो का? तर नाही. स्वयंपाकासह स्वच्छता आणि शरीराची निगा राखण्यासाठी सहज वापरला जाणारा सोडा म्हणूनच बहुगुणी आहे. स्वयंपाक घरातील वापर: * बेसिन किंवा सिंकच्या पाइपमध्ये […]

शेवया | vermicelli recipe | sugarcane juice recipe

उसाच्या रसातील शेवया | समिता शेट्ये, रत्नागिरी | Vermicelli in sugarcane juice | Samita Shetye, Ratnagiri

उसाच्या रसातील शेवया साहित्य: १०० ग्रॅम तांदळाचे पीठ, १०० मिली पाणी, १ छोटा चमचा वेलचीपूड, ६० मिली नारळाचे दूध, १२० मिली उसाचा रस, चवीनुसार मीठ, ५ ते ६ काड्या केशर, २ छोटे चमचे तूप, २ चमचे काजूचे भाजलेले तुकडे. कृती: गॅसवर पाणी गरम करायला ठेवून त्यात तूप घालावे. उकळी आल्यावर मीठ आणि थोडे थोडे तांदळाचे […]

आलू | dum aloo recipe | aloo dum recipe

दम आलू | शेफ राहुल वल्ली | Dum aloo | Chef Rahul Valli

दम आलू साहित्य: ४ बटाटे (पहाडी बटाटे असल्याची खात्री करून घ्या), तळणासाठी आणि फोडणीसाठी ३०० मिली मोहरीचे तेल, ३ मोठे चमचे काश्मिरी मिरचीची पावडर, ३-४ लवंगा, वेलचीचे २ दाणे, २ मोठे चमचे दही, १ छोटा चमचा सुंठपूड, ४ छोटा चमचा गरम मसाला, १ मोठा चमचा बडिशेप पूड, २ तमालपत्रे, २ कप पाणी, चवीनुसार मीठ, १/४ […]

भाज्या | home garden | house garden | micro greens

घरगुती बागेतील उपयुक्त भाज्या | ज्योती खोपकर, प्रभा पोरे | Useful vegetables in the home garden | Jyoti Khopkar, Prabha Pore

घरगुती बागेतील उपयुक्त भाज्या घरगुती बागेची हौस बाल्कनीतल्या कुंड्यांमधील झाडांवर भागवताना वनस्पतींचे उपयोगही बघायला हवेत. बागेत किंवा गॅलरीत अशी झाडे लावताना निसर्ग जोपासण्याची आवड तर जपता येते, पण त्याचबरोबर रोजच्या आहारात, जीवनशैलीत त्यांचा आरोग्यदायी वापरही करून घेता येतो. जसे की लिंबाचे झाड. झाडाला लिंबे येतील तेव्हा येतील, पण रोजच्या चहामध्ये लिंबाची दोन पाने टाकून पाहा, […]

ढोकळा | healthy cholla | cholla recipe | khaman recipe

पौष्टिक ढोकळा | उन्नती शेटीया, अहमदनगर | Nutritious Dhokla | Unnati Shetiya, Ahmednagar

पौष्टिक ढोकळा साहित्य: २ वाट्या गव्हाचा कोंडा, १ मोठा चमचा मटकीची डाळ, १ मोठा चमचा गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा तूप, १ मोठा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, १/४  छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ. कृती: गव्हाचा कोंडा, गव्हाचे पीठ, मटकीची डाळ, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि तुपाचे मोहन घालून पीठ लागेल तसे पाणी टाकून घट्टसर […]

कलिया | Kashmiri paneer curry | yellow paneer

चमन कलिया | शेफ राहुल वल्ली | Chaman Kaliya | Chef Rahul Valli

चमन कलिया साहित्य: ३०० ग्रॅम पनीर, ३००+१०० मिली मोहरीचे तेल, १ छोटा चमचा जिरे, ३-४ वेलची, १ तमालपत्र, २-३ लवंगा, २ छोटे चमचे हळद, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे बडिशेपची पूड, १ छोटा चमचा धणेपूड, १ छोटा चमचा सुकवलेल्या पुदिन्याची पूड, १/२ छोटा चमचा सुंठपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर, […]

मांडणी | kitchen makeover

किचनची सुबक मांडणी | रश्मी वीरेन | Neat layout of the kitchen | Rashmi Viren

किचनची सुबक मांडणी सकाळची अतिशय गडबडीची वेळ… मुलांना शाळा आणि आपल्याला ऑफिसला जाण्याची घाई. घरातील ज्येष्ठांना मॉर्निंग वॉकला जायचे असते अशा वेळी चहाचे आधण गॅसवर ठेवले, पण नेहमीच्या डब्यातील साखर संपलेली असते. साखर काढायला जावे तर ती नेमक्या कोणत्या डब्यात ठेवली आहे तो डबाच सापडत नाही. किती चिडचिड होते अशा वेळी. असे खूपदा होते, की […]

पायासम | elaneer payasam ingredients | dessert recipe | South Indian dessert

एलनीर पायासम (शहाळ्याचे पायासम) | शेफ उमेश तांबे | Elaneer payasam (Tender Coconut Pudding) | Chef Umesh Tambe

एलनीर पायासम (शहाळ्याचे पायासम) साहित्य: अर्धा लिटर साय असलेले दूध, १ कप कंडेन्स्ड मिल्क, १/२ छोटा चमचा  वेलचीपूड, १ छोटा चमचा तूप, थोडे काजू, १/२ कप नारळाचे दूध, १/२ कप शहाळ्याची मलई, शहाळ्यातील खोबऱ्याचे काही तुकडे. कृती: एका खोलगट कढईत दूध आटवत ठेवा.सतत ढवळून ते अर्धे होईपर्यंत आटवा. बाजूला लागलेली साय खरवडून घ्या आणि दुधात […]