September 12, 2024

खुसखुशीत पुरणाचे वडे

साहित्य: 


  • पुरणाच्या पोळीचे पुरण (चणा डाळ आणि गुळ )
  • डोश्याचे पीठ ( तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून पीठ)

कृती :


  1. प्रथम पुरणाचे गोळे करून घेणे.
  2. डोश्याच्या पिठात तेलाचे मोहन टाकणे , एकत्र करणे.
  3. पुरणाचे गोळे डोश्याच्या पिठात बुडवून घोळून घेणे आणि गरम तेलात तळणे.

खुसखुशीत पुरणाचे वडे तयार!


Varsha Jhalki

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.