मँगो | Mango Malpua Recipe | Malpua Recipe | Kalnirnay Recipe | Recipe of the day

मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe

मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. ​कृती :  एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]

आंबा | King of Fruits | Mango | Mango Lover

फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. ​आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी – […]

श्रीखंड | Aamras | Shrikhand | Puri | Mini Cup

आमरस श्रीखंड पुरी मिनी कप

  आमरस श्रीखंड पुरी मिनी कप साहित्य: पुरी कपसाठी: १ कप गव्हाचे पीठ, १/४ कप मैदा, १ मोठा चमचा बारीक रवा, १ मोठा चमचा तेल (पीठ मळण्यासाठी) व २ मोठे चमचे तेल (पुरी लाटण्यासाठी), १/४ छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी आवश्यक पाणी. श्रीखंडासाठी: ५–६ कप गोड घट्ट दही, १/४ कप पिठीसाखर, १/२–१ मोठा […]

महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]

मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]

बेसनी मटार रस्सा

साहित्य : २५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर. कृती : बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. […]

या देवी सर्वभूतेषु ‘निद्रा’ रूपेण संस्थिता

कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी […]

गुणसंपन्न दही

दररोज आपल्या आहारातून एक वाटी ताजे दही घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच डोके शांत राहण्यास मदत होते. ताकामुळे अन्नपचनास मदत होते. आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठी दही उपयुक्त आहे. एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट होतात. केसांत कोंडा झाला असल्यास एक कप दही घेऊन […]

माझी सेकंड इनिंग – किशोरी शहाणे

लग्न झालं, मूल झालं की आपण स्वतःला विसरून इतर सर्वांची काळजी घेतो. आणि एखाद दिवशी आपली मुलंच आपल्या दिसण्यावर कमेंट करतात. छान मेंटेन असलेली एखादी मैत्रीण जास्त आनंदी दिसते. असं का? ​खरं म्हणजे लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल होतो. पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं? आजच्या आधुनिक जगातही अनेक बायका […]