यश | Bollywood Actress | Madhuri Dixit | Mumbai | Kalnirnay 1994 | Calendar

कर्तृत्वाने की नशिबाने | माधुरी दीक्षित | Capability or Fate | Madhuri Dixit

  यश मिळवणे हे जितके कठीण असते तितकेच ते पचवणेही कठीण असते. लोकांना नेहमी मिळविलेले यशच डोळ्यासमोर दिसते. परंतु त्या यशाच्या मागे घेतलेली मेहनत, परिश्रम यांचा विचार कधी ते करीत नाहीत. यशाबरोबर पैसा, कीर्ती आणि वलय हे प्राप्त होते. अशा प्रसिद्धीचे वलय प्राप्त होणाऱ्या क्षेत्रातील मी एक असल्यामुळे मला त्या वलयाचा आणि मिळालेल्या कीर्तीचा म्हणावा […]

Smartphone | Tablets | Artificial Intelligence | Android | IPhone

स्मार्ट कोण – आपण की फोन

स्मार्ट फोन्स हे सध्याच्या युगातले एक अविभाज्य अंग बनले आहे. केवळ शरीराला जोडलेला नाही म्हणून, अन्यथा त्याला अवयव हाच योग्य शब्द असू शकतो. दर काही मिनिटांनी आरशात स्वतःला न्याहाळावे तसे दर काही वेळाने स्मार्ट फोन चेक करणे हे जणू काही अपरिहार्य आहे. पण मुळात हातात असणारे हे यंत्र चालते तरी कसे? एवढ्या सगळ्या सुविधा आणि […]

त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी | फुलराणी

बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे […]

महाराष्ट्राची महारांगोळी ते वर्ल्ड रेकॉर्ड

केवळ रंगरेषांच्या माध्यमातून आपण काहीतरी भन्नाट करायचं ज्याने आपलंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे नाव ही जगभरात अभिमानाने घेतले जाईल, या जिद्दीने काही मित्र एकत्र आले. आणि सुरु झाला प्रवास एका अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डचा! रंगरेषा या टीममधील अभिषेक साटम हा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा आपल्या सर्वांप्रमाणेच ‘जबरा  फॅन ‘आहे. २०१७ साली सचिनच्या कारकिर्दीला सलाम […]

आपला महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र

आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा नेहमीच तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहावयास मिळतात. सण-उत्सवाच्या पवित्र काळात तर या ढिगाऱ्यांमध्ये शतपटींनी वाढ झालेली दिसते. आपण निसर्गाच्या या सुंदर घटकाचा होत असलेला ऱ्हास पाहून मनात हळहळतो आणि पुढे निघून जातो. परंतु गेले एक वर्ष दादर येथील जय श्रृंगारपुरे हा एक तरुण या घाणीच्या साम्राज्यात पाय रोवून उभा […]

Vegetable au Gratin

CLICK HERE TO PARTICIPATE IN PAKNIRNAY2019 RECIPE CONTEST AND WIN EXCITING PRIZES [blogpostmessage title=”Paknirnay 2019″ buttontext=”Visit Now” link=”https://www.kalnirnay.com/paknirnay/”]Click Here to Participate in the Paknirnay 2019 Recipe Contest and Win Exciting Prizes.[/blogpostmessage] To make Vegetable au Gratin – Ingredients: 400 gms diced mixed vegetables — carrots, beans, cauliflower, diced 500 ml Milk ½ tbsp butter 1 […]

मल्टिव्हिटॅमिन्स : गरज आणि भडिमार

व्हिटॅमिन्सची गोष्ट माणसाच्या गोष्टीइतकीच रंजक आहे, रहस्यमय आहे. व्हिटॅमिन्सच्या कहानी में कई ट्‌विस्ट भी है. आपलं जगणं, आरोग्य याबाबत माणूस अनेक चुकांतून शिकत आला आहे. वास्को-द-गामा,खलाशी आणि स्कर्व्ही जगाचा शोध घेत समुद्रमार्गे फिरणारा जिद्दी दर्यावर्दी वास्को-द-गामा आपल्याला माहीत आहे.  व्हिटॅमिनची कहाणी त्याच्या जलप्रवासाशीदेखील जोडलेली आहे. त्याच्या एका समुद्रसफारीत त्याच्यासोबत असलेले अनेक खलाशी आजारी पडले. हिरड्या- सांधे […]

सहज बने रहने में क्या है हर्ज…

वर्धा से मुंबई की वह रेल यात्रा हमेशा याद रहेगी। अपनी बर्थ पर अकेली मैं और अगल बगल ऊपर नीचे की बर्थ पर तभी-तभी डिब्बे में घुसा एक मध्यवित्तीय महाराष्ट्रीयन परिवार। ठीक-ठाक सलवार, कुर्त्ते, चुन्नी वाली युवती मां, पिता, नौ दस वर्ष का बेटा और चार-छह की नन्हीं बेटी। कुछ बहुत आकर्षक या अनूठा जैसा […]

चीज कुलचा

तुमची रेसिपी ठरु शकते महाराष्ट्राची महारेसिपी! इथे क्लिक करा [blogpostmessage title=”Paknirnay 2019″ buttontext=”Visit Now” link=”https://www.kalnirnay.com/paknirnay/”]Click Here to Participate in the Paknirnay 2019 Recipe Contest and Win Exciting Prizes.[/blogpostmessage] चीज कुलचा बनविण्यासाठी  – साहित्य: २५० ग्रॅम मैदा २० ग्रॅम पनीर २ टेबलस्पून दही १/२ टीस्पून योस्ट १ टेबलस्पून तेल १ चीज क्यूब १ टीस्पून कलाेैंजी (कांद्याचे […]

Fathers Day | Kalnirnay Blog

जन्म बाबाचा

पूर्वी वडिलांची भूमिका सुरू व्हायची ती शाळा प्रवेशापासून. शाळा प्रवेश, शाळेची फी, प्रगती पुस्तकावर सही करणे आणि शिक्षणासाठी पैसा पुरविणे ही कामे वडील करायचे. पण कालांतराने सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बदलली आणि आईसुद्धा चाकरीच्या निमित्ताने ‘घराबाहेर’ पडू लागली. बाबांच्या इतकीच तीही बिझी होऊ लागली, तेव्हापासून दोघांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. मुलांना पाळणाघरात सोडण्यापासून ‘डॅड पेरन्टिंग’ची सुरुवात झाली. आईच्या […]