त्वचा | sunscreen | SPF | sunblock cream | skin cream

सनस्क्रीन आणि त्वचा | डॉ. मैथिली कामत | Sunscreen and Skin | Dr. Maithili Kamat

सनस्क्रीन आणि त्वचा उन्हातून बाहेर जाताना त्वचेची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे उन्हात घरातून बाहेर पडताना चेहऱ्याला सनस्क्रीन/एसपीएफ लावायला हवे. सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम सनस्क्रीन करते. यामुळे त्वचा टॅन होण्यापासून बचावते. सनस्क्रीन म्हणजे काय ? सनस्क्रीनला सनब्लॉक किंवा सनबर्न क्रीम असेही म्हणतात. उन्हापासून त्वचेचे रक्षण करणारे हे एक उत्पादन आहे. […]