सतेज त्वचा साठी ‘‘चांगली त्वचा आपोआप मिळत नाही, तुम्ही नीट काळजी घेतली तरच तुमची त्वचा सतेज होते,’’ हे ऐकल्यावर आपल्या दिनचर्येमध्ये त्वचेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपले पूर्वज म्हणत असत, की चांगली त्वचा हा जन्माने मिळालेला गुण आहे. पण, सध्याच्या तंत्रज्ञानाने बदल होत जाणाऱ्या जगात योग्य घटक योग्य प्रमाणात वापरून […]
Tag: Skin Care
शरीराची स्वच्छता आणि आपण | गुगल गृहिणी | Body Hygiene and You | Google Housewife
शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची […]