Shrimp Jackfruit Tandoori Kabab Recipe

कोलंबी फणस तंदुरी कबाब | दर्पणा जाधव, मुंबई | Shrimp Jackfruit Tandoori Kabab | Darpana Jadhav, Mumbai

कोलंबी फणस तंदुरी कबाब साहित्य॒: ७०० ग्रॅम कोलंबी, १ वाटी वाफवलेला फणस, १/२ वाटी कोथिंबीर, ११/२ छोटा चमचा आले-लसूण, ४-५ पुदिन्यांच्या पानांची पेस्ट, १/२ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, ३-५ मोठे चमचे दही, १ मोठा चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा बेसन, […]