मोठी स्वप्ने पाहा आपल्या जीवनाविषयी आपण काय संकल्प सोडतो, याचा पुढे आपले जीवन घडण्यावर फार मोठा प्रभाव पडतो. जीवनाविषयीचा आपला संकल्प जर असा असेल, की मला चार ‘बुकं’ शिकायची आहेत, मग नोकरी, मग लग्न, मग मुलेबाळे… आपल्या अभंगात तुकोबाराय म्हणतात तसे, ‘जन्माला आला नि हेला घालुनी मेला.’ जीवनाचा संकल्पच जर असा असेल, तर तसाच आकार […]
