बासुंदी | basundi recipe | basundi ingredients | basundi with condensed milk | basundi dish | basundi recipe in marathi | homemade basundi recipe

गाजराची बासुंदी | विद्युल्लता साळी, पुणे | Carrot Basundi | Vidyullata Sali, Pune

गाजराची बासुंदी साहित्य: ३ ते ४ मध्यम आकाराची गाजरे, १/२ लिटर दूध,२ मोठे चमचे साखर, ७-८ बदाम, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १/२ छोटा चमचा चारोळी, बदाम, पिस्ते (सजावटीसाठी). कृती: गाजरे स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करा. त्यामध्ये दूध घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात बदाम-वेलची पावडर आणि साखर घालून एकत्र करून घ्या. […]

भानोला | cabbage cake | cabbage bhanola | cabbage cake recipe | cake recipe

कोबीचा भानोला | डॉ. मनीषा तालीम | Traditional Cabbage Cake | Dr. Manisha Talim

कोबीचा भानोला साहित्य: २०० ग्रॅम कोबी, २ मोठे कांदे, ३ कप बेसन, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा  हिंग, पाणी, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १० मनुका, थोडा लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा मीठ, वाटणासाठी: १/२ कप खवलेले ओले खोबरे, १/२ टीस्पून जिरे, ४ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा […]

Mawa | mawa cake premix | mawa essence for cake | mawa cake online recipe | cake recipe | cake recipe online | dessert recipe | Indian Dessert

Mawa Cake | Bimba Nayak

Mawa Cake Ingredients: 1½ cups flour, 1 ½ tbsp mawa (grated), ¾ cup margarine/butter, ¾ cup powdered sugar, 5 tbsp milk powder, 2 tbsp cornflour, 1 tsp baking powder, 1 tsp soda bicarbonate, ¼ tsp green cardamom powder (elaichi), ¼ cup buttermilk, 2 tbsp milk. Method : Preheat oven to 180°C. Grease moulds or paper […]

गुलाबजाम | Gulab Jamun Recipe | gulab jamun with sweet potato | sweet potato gulab jamun recipe | vegan gulab jamun sweet potato

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम | तृप्ती राऊत, पुणे | Fasting Sweet Potato Gulab Jamun | Trupti Raut, Pune

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम साहित्य : १/४ किलो रताळी, ७५ ग्रॅम मिल्क पावडर, तळण्यासाठी तेल/तूप, १/४ किलो साखर, ११/२ कप पाणी, वेलची पूड. कृती : रताळी उकडून स्मॅश करून घ्या.मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून मध्यम आचेवर तळा. पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून एकतारी […]

माहीम | Mahim Halwa | Mahimcha halwa | halwa recipe | Mahim ka halwa | Mahim halwa online | layered semolina sweet 

फळाचा माहीम हलवा | वेदश्री प्रधान, माहीम | Fruit Mahim Halwa | Vedashree Pradhan, Mahim

फळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत […]