जंतूंचे घर आपले घर आपल्या प्रत्येकासाठी खास असते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत.म्हणूनच आपले हे घर नेहमी व्यवस्थित, नीटनेटके, सुंदर आणि स्वच्छ राहील याची काळजी घेत असतो.पण रोज येणाऱ्या धूळ, माती यांच्यामुळे आपले हे घर अस्वच्छ होते.घरातील कानाकोपऱ्यात धूळ व माती साठून जंतूंचा प्रादुर्भाव वाढून घरात आजारपण येण्याची शक्यता वाढते. सध्याच्या दिवसांत तर घरात कुठेही हात […]
![घर | home cleaning | to clean the house | clean up the house | keeping house clean| domestic cleaning | handy house cleaning | weekly cleaning](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2022/05/Article-Image_Aarogya-JUNE-01.jpg)