September 10, 2024
मेथी | kasuri methi | green methi | methidana | kasoori methi | organic methi | irani methi

गुणकारी मेथी | डॉ. वर्षा जोशी | Beneficial Fenugreek | Dr. Varsha Joshi

गुणकारी मेथी गेल्या भागात मेथीच्या दाण्यांचे आरोग्यासाठी असणारे महत्त्व आणि फायदे आपण जाणून घेतले होते. या भागातून आपण मेथीच्या भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. मेथीचा पराठा किंवा भाजी एवढ्या दोनच प्रकारे मेथीचे सेवन सर्रास केले जाते पण त्याहीपेक्षा अधिक प्रकारे मेथीचे सेवन करता येते. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. या सर्व पालेभाज्यांमध्ये मेथी आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे एक अत्यंत लोकप्रिय […]

नळी | river spinach | water morning glory | water convolvulus | fresh water spinach | water spinach plant

नळीची पातळ भाजी | वेशाली कोरे | रानभाज्या

नळी ची पातळ भाजी मराठी नाव : नळी इंग्रजी नाव : Water Spinach शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात. […]

शेवळा | Araceae | Titan Arum | Shevala | Shevla

शेवळाची शाकाहारी भाजी | संगीता खरात | रानभाज्या

शेवळा ची शाकाहारी भाजी मराठी नाव : शेवळं इंग्रजी नाव :  Dragon stalk yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus आढळ : ओसाड माळराने, जंगले कालावधी : जून ते जुलै वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब […]

कटलेट | senna tora | sickle senna | chakunda plant

टाकळा कटलेट | मिताली साळस्कर | रानभाज्या

टाकळा कटलेट मराठी नाव : टाकळा, तरोटा इंग्रजी नाव : Cassia Tora शास्त्रीय नाव : Clerodendrum Multiflorum आढळ : महाराष्ट्रात सर्वत्र शेतात, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला मुबलक आढळतो. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : एक ते दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या झुडपाची तजेलदार हिरवी गोलाकार पाने असतात. याच्या पानांना उग्र वास असतो. फुले येण्यापूर्वी टाकळ्याच्या कोवळ्या […]

भाजी | Flower of India | Vegetable of India

कवळ्याची भाजी | नम्रता मांजरेकर | रानभाज्या

कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. […]

घोळ | portulaca oleracea flower | planta portulaca oleracea | purslane oleracea

घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या

घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी […]

भजी | commelina benghalensis uses | commelina benghalensis flower | commelina benghalensis habitat

केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या

केनाची भजी मराठी नाव : केना इंग्रजी नाव : Benghal Dayflower शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. […]

वड्या | celosia argentea seeds | celosia argentea description | celosia argentea plant | silver cock comb

कुरडूच्या वड्या | रेखा पाटील | रानभाज्या

कुरडूच्या वड्या मराठी नाव : कुरडू इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb शास्त्रीय नाव : Celosia Argentea आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले […]