हृदयाची मूक वेदना आयुष्य, अनियमित जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आदी गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आज खूपच कमी वयात मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन आदी अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी, हृदयाचे आरोग्यही धोक्यात आले असून खूप कमी वयात हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांमार्फत […]
Tag: Health Conditions
असे ओळखा आजारपण… | कोमल दामुद्रे | How to identify illness | Komal Damudre
असे ओळखा आजारपण…(समस्या) आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम जीभ, कान, नाक, नखे, डोळे तपासून पाहतात. याचे कारण म्हणजे आपल्या या अवयवांवर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. तसेच या अवयवांच्या प्राथमिक तपासामुळे आपल्या आरोग्याचे गणित कुठे चुकते आहे, त्याचा प्राथमिक अंदाज लावता येतो. पुढे दिलेल्या निरीक्षणांद्वारे तुम्हालाही असा प्राथमिक अंदाज लावता येऊ शकेल. […]