Barfi | Barfi Recipe | Indian cooking | Indian cuisine

ज्वार्फी | प्रणिता कुलकर्णी, सातारा | Sorghum Barfi | Pranita Kulkarni, Satara

ज्वार्फी साहित्य : १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी साजूक तूप, १/२ वाटी काळ्या खजुराची पेस्ट, ३ मोठे चमचे काजूपूड, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, सजावटीसाठी पिस्तापूड, चारोळी. कृती : कढईत तूप गरम करून त्यावर ज्वारीचे पीठ भाजून लालसर करून घ्या. त्यामध्ये वेलचीपूड,  खजुराची पेस्ट, काजूपूड घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर एका ताटाला तूप […]