September 11, 2024
हुरडा ओट्स कटलेट्स

हुरडा ओट्स कटलेट्स

साहित्य : १ वाटी कोवळा (शक्यतो गुळभेंडी) हुरडा १/२ वाटी ओट्सफ्लेक्स १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा २ टेबलस्पून हलके भाजलेले तीळ १ टीस्पून आले-मिरची पेस्ट मूठभर कोथिंबीर १/४ वाटी ब्रेडक्रम्स(ब्रेडसचा चुरा) १/४ वाटी लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल मीठ कृती : ओट्समध्ये अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित शिजवावा. बटाटा किसून घ्यावा. हुरडा मिक्सरवर अर्धवट बारीक करून […]