Blog

जलसंधारणाचे महत्त्व

आपल्याला वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा निसर्गचक्रात दरवर्षी नव्याने पुरवठा होण्याचे दिवस म्हणजे मुख्यत: पावसाळ्याचे. कोकणपट्टी वगळली तर महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात सामान्यत: १५ ते २० मोजके दिवसच पाऊस पडतो. पावसाच्या या मर्यादित दिवसांमध्ये पृथ्वीतलावर पडणारे पाणी वेळीच नीट साठवून घेतले नाही, तर हातचे निघून जाते. पावसाच्या दिवशी पडणारा पाऊसही सातत्याने संथपणे पडत नाही. दिवसातील थोडाच वेळ, पुष्कळदा […]

डोळ्यांवर कॉम्प्युटरचे होणारे दुष्परिणाम

आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. त्यातील एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम (Computer vision syndrome). आज […]

संगीत में छिपा है सुकून

म्यूजिक थैरेपी में व्यक्ति के स्वभाव, उसकी समस्या और आसपास की परिस्थितीयों के मुताबिक संगीत सुनाकर उसका इलाज किया जाता है | फिलहाल एक तथ्य स्थापित हुआ है कि म्यूजिक थैरेपी से महिलाओं को काफी फायदा होता है क्योंकी उनको घर के साथ कार्यालय की जिम्मेदारी भी संभालनी होती है | काम का बोझ बढ़ता […]

संगोपन | डॉ. आशिश देशपांडे | Kalnirnay Blog

संगोपन नात्याचे आणि मुलांचे !

संगोपन नात्याचे आणि मुलांचे आपण एकत्र राहतो, या ना त्या कारणाने नाती जोडतो, सहजतेने जुळलेली हि नाती किती जण जोपासतात ? तात्पुरती नातीच जास्त असतात, फार नात्यांच्या नसण्यामुळे आपले अडते. इकडची तिकडची नातीसुद्धा तात्पुरत्या जखमांना फुंकर घालत असतात. कधी ती ऑफिसमधली असतील तर कधी “Whatsapp” वरची ! जवळची नाती दूरची व्हायला लागली की साहजिकच दूरची […]

तुकाराम

तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)

तुकाराम [तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)] थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे . मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत, उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच मर्‍हाठियेचां नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू हवा अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्रीज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ, महाराष्ट्रधर्म वाढवावा अशी तळमळ बाळगणारे […]

होळी | Holi | Dhulivandan

फाल्गुन पौर्णिमा – होळी पौर्णिमा व धूलिवंदन

होळी प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंढा (हिलाच काहीजण होलिका म्हणतात. ह्याबद्दल मतमतांतरे आहेत.) हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले ते उलटेच! भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या […]

तांबड्या भोपळ्याचा पुरणपोळ्या | कालनिर्णय ब्लॉग

तांबड्या भोपळ्याच्या पुरणपोळ्या

पुरणपोळ्या पुरणपोळ्या चा पुरणासाठी लागणारे साहित्य : २५० ग्रॅम तांबडा भोपळा २०० ग्रॅम साखर अगर गूळ चवीप्रमाणे वेलची पूड अगर जायफळ /  कोणत्याही आवडणारा इसेन्स २० ग्रॅम खसखस अर्धी वाटी बेसन पोळीसाठी लागणारे साहित्य : १ मोठी वाटी मैदा अगर बारीक चाळणीतून चाळलेली कणिक वर लावायला मैदा अगर तांदळाचे पीठ ५० ग्रॅम तूप ( साजूक […]

स्त्रियांचे योगदान | अरुणा ढेरे | Woman Empowerment | Women Power

आधुनिक स्त्री-कर्तृत्वाचा आलेख – अरुणा ढेरे

स्त्रियांचे योगदान तेव्हा पाळण्यातसुद्धा मुलींची लग्ने व्हायची. मुलगी दहा- अकरा वर्षांच्या वयात कुमारिका असली की ती घोडनवरीच समजली जायची. मुलींची वये लहान; नवरे मात्र तिशी-चाळिशीचे किंवा कधी साठी-पासष्टीचेही द्वितीय, तृतीय वर असायचे. अवघ्या बाराव्या-तेराव्या वर्षी विधवा होऊन जन्मभर हालअपेष्टा सोसणाऱ्या मुलींची संख्या कमी नव्हती. त्या काळात वरच्या समजल्या जाणाऱ्या वर्गांत विधवांना वपनाची सक्ती होती. त्यांनी […]

Are you online ?

ALL OF THE SOCIAL MEDIA TOOLS OPEN YOUR LIFE’S STORY TO THE WHOLE WORLD. AND THERE WOULD BE MANY PEOPLE WHO WILL LOOK AT ALL YOUR LIFE ACTIVITIES WITH A FRIENDLY EYE. BUT, SOME ARE LIKE AN INTRUSIVE NEIGHBOUR WHO WATCHES YOUR EVERY MOVE. It’s cool to be on Facebook, tweet about your daily routine, blab […]

Delhi: Capital of our nation!

Delhi, The Capital city of our nation where ancient and modern blend seamlessly together as Delhi showcases an ancient culture and a rapidly modernizing city in the country. Delhi (National Capital Territory of Delhi) is not the only city but also union territory of India which is bordered by Haryana on three sides and by […]