Kalnirnay Diwali 2017

Kal Diwali 2018 copy
[headline margintop=”no-margin”]आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो.[/headline]
Diwali Muhurat
धनत्रयोदशी २०१७
NarakChaturthi
LakshmiPujan
BaliPratipada

विवाहास उपयुक्त दिवस

Marriage Muhurat (October 2017)

  • 2nd October 2017 : Till 11:42 am, From 1:42 pm to 9.21 pm
  • 6th October 2017 : From 7:15 am to next day 2:00 am
  • 7th October 2017 : Till 5:50 pm
  • 10th October 2017 : From 12:35 am next day 2:00 am
  • 11th October 2017 : Till 09:09 pm