केळ्याच्या पिठाची पौष्टिक उकड साहित्य : १ वाटी कच्च्या केळ्याचे पीठ, प्रत्येकी १/२ वाटी उकडलेला लाल भोपळा, राजगिऱ्याच्या लाह्या, प्रत्येकी २ वाट्या ताक व पाणी (भोपळा शिजवलेले पाणी वापरले तरी चालेल), ७-८ लसूण पाकळ्या, २ मिरच्या, २ मोठे चमचे भिजवलेले शेंगदाणे, फोडणीसाठी तूप किंवा तेल, जिरे, हिंग, १ चमचा किसलेले आले, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती […]









