September 15, 2024
कढी | Kahri | Jyoti Vohra | kadhi recipe | indian cuisine

कढी मेघमल्हार | ज्योती व्होरा | Kahri | Jyoti Vohra

कढी मेघमल्हार कढी पचायला हलकी असते आणि पोळी, भात किंवा खिचडीसोबत खाल्ली जाते. या पाककृतीमध्ये मी काही भाज्या घालून या पदार्थाला थोड्या वेगळ्या ढंगात सादर केले आहे. साहित्य : १ कप दही, ४ मोठे चमचे बेसन, १ कप शिजलेल्या भाज्या (मटार, फरसबी, गाजर), १ मोठा चमचा साखर, १ मोठा चमचा मोहरी, १ मोठा चमचा जिरे, […]

बांबू | Bamboo Soup | Mansi Gaonkar | Soup making

बांबूचे सूप | मानसी गांवकर | रानभाज्या | Bamboo Soup | Mansi Gaonkar

बांबू चे सूप मराठी नाव : बांबू इंग्रजी नाव : Spiny Thorny Bamboo शास्त्रीय नाव :  Bambusa arundinacea आढळ : महाराष्ट्रातील सर्व जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने आढळून येतात. काही ठिकाणी बांबूची लागवडही केली जाते. कालावधी : जुलै ते सप्टेंबर वर्णन : बांबू हे जगातील सर्वात उंच वाढणारे गवत आहे. पाऊस पडला की बांबूचे नवीन कोंब जमिनीतून वर […]

चिंचे | Puliyogare masala | Saee Koranne | Tamarind Rice | puliyogare rice | tamarind rice recipe | tamarind rice | puliyogare powder | puliyodharai powder

पुलियोगारे मसाला (चिंचभाताची पेस्ट) | सई कोरान्ने | Puliyogare masala | Saee Koranne

पुलियोगारे मसाला (चिंचे भाताची पेस्ट) साहित्य : २ कप चिंचे चा कोळ, १/२ कप गूळ, १ मोठा चमचा तीळ, १/२ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा लाल मिरची पावडर, १/४ कप शेंगदाणे, १ मोठा चमचा चणाडाळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, २ मोठे चमचे वनस्पती तेल, १ मोठा चमचा मोहरी, ४-५ सुक्या मिरच्या, चिमूटभर […]

चिकन | Tandoori Chicken Chat | Mohsina Mukadam | Chat | Chicken Chat | Chat Chicken

तंदूरी चिकन चाट | मोहसिना मुकादम | Tandoori Chicken Chat | Mohsina Mukadam

तंदूरी चिकन चाट साहित्य : तंदूरी चिकनचे बोनलेस तुकडे, काकडी, कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची (चौकोनी कापलेली), पोटॅटो फिंगर चिप्स, चाट मसाला, ऑलिव्ह ऑईल किंवा सलाड आईल, काळे मीठ, पुदिना, कोथिंबीर (आवडीनुसार जिन्नस कमी-जास्त करू शकता म्हणून प्रमाण दिलेले नाही.) कृती : सर्व्ह करताना चिकन, बारीक चिरलेल्या भाज्या, फिंगर चिप्स एकत्र करून घ्या. नंतर तेलात चाट […]

साग | Saag Dilwala | Jyoti Vohra | Sarson Ka Saag | Sarson Da Saag | Sarson | Saag | Sag

साग दिलवाला | ज्योती व्होरा | Saag Dilwala | Jyoti Vohra

साग दिलवाला साहित्य : दीड किलो मोहरीची पाने, २०० ग्रॅम बठुआ साग, लसणीच्या २० पाकळ्या, १०० ग्रॅम आले, १ कप पाणी, ३०० ग्रॅम पालक, ४ हिरव्या मिरच्या, ३ मध्यम आकाराचे कांदे, १ छोटा चमचा  हळद, २०० ग्रॅम काबुली चणे (रात्रभर भिजवलेले आणि हळद व चिमूटभर हिंग घालून उकडलेले), ४ मोठे चमचे तूप, ५० ग्रॅम कॉर्न […]

सलाड | Salad Recipe | Caesar Salad Recipe | Cesar Salad | caesar salad dressing | cesar salad dressing | caesar dressing

सीझर सलाड | ज्योती व्होरा | Caesar Salad | Jyoti Vohra

सीझर सलाड या पाककृतीमध्ये काही मूलभूत बदल केले असून, त्यामुळे हा पदार्थ रुचकर झाला आहे. तसेच याचे पौष्टिक मूल्यही जपलेले आहे. साहित्य : १ लसणीची पाकळी, १ चमचा लिंबाचा रस, ३ चमचे मेयोनीज, १ चमचा वूस्टरशायर सॉस, १/२ चमचा डिजॉन मस्टर्ड, १ लहान सफरचंद किसलेले, १/२ कप लेट्युसची पाने बारीक चिरून, ६ लहान उकडलेले व […]

विरुद्ध आहार | The opposite diet: the cause of modern diseases | Dr Ashwin Sawant | Diet issues | Diet Problems

विरुद्ध आहार : आधुनिक आजारांचे कारण | वैद्य अश्विन सावंत | The opposite diet: the cause of modern diseases | Dr Ashwin Sawant

विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेद शास्त्रानुसार ‘जो आहार शरीरामध्ये वात-पित्त-कफ या घटकांना विकृत करतो, मात्र त्यांना शरीराबाहेर न काढता शरीरातच राहू देतो तो विरुद्ध आहार’. या विरुद्ध आहाराबाबत व्यापक मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आहे. देशविरुद्ध : देश म्हणजे भूमी वा प्रदेश. जी व्यक्ती ज्या भूमीमधील असते, तिथलेच अन्नपदार्थ त्या व्यक्तीला सात्म्य असतात, परंतु ज्या भूमीशी त्या […]

Panchang | Hindu Calendar | Hindu Festivals | Upcoming Festivals

हेल्दी स्नॅक्स बार | हेमांगिनी देशपांडे | Healthy Snacks Bar | Hemangini Deshpande

हेल्दी स्नॅक्स बार साहित्य : २ वाट्या जाड पोहे (मंद भाजून हाताने कुस्करून), १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी खारीक पावडर, १/२ वाटी काजू-बदामाची जाडसर पावडर, १/२ वाटी शेंगदाणा कूट, १/४ वाटी काळ्या मनुका, १/४ वाटी मगज बी (थोडी गरम करून), १/४ वाटी मखाने  (तुपात परतून त्याची भरड), ११/२ वाटी गूळ, २ चमचे तूप, ४ […]

जिम | Gym | Training | Workout | Fitness

जिमचे तंत्र | संकेत कुळकर्णी | Gym Technique | Sanket Kulkarni

  जिम चे तंत्र व्यायाम करण्यासाठी हल्ली बहुतांश जण जिम जॉइन करतात. मात्र जिमला प्रवेश घेताना आपण नेमका कोणता व्यायाम प्रकार निवडावा, आहारा कसा असावा, कपडे कसे करावे अशा मूलभूत प्रश्नांचा विचारच केला जात नाही. आपल्यापैकी अनेकांच्या मनात असणाऱ्या याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न… *व्यायाम करताना घाम आला पाहिजे, असे म्हणतात. पण हल्ली एसी जिमचा ट्रेण्ड […]

Restaurant Kitchen | Kitchen Restaurant | restaurant kitchen layout | my kitchen restaurant | commercial kitchen supply

ओळख रेस्तराँच्या किचनची | शेफ निलेश लिमये | Introduction to Restaurant Kitchen | Chef Nilesh Limaye

ओळख रेस्तराँ च्या किचनची रेस्तराँमध्ये आपण स्वादिष्ट मेजवानीचा आनंद घेतो, त्यामागे रेस्तराँच्या शेफचे कौशल्य आणि इतर टीमचे कष्ट (टीमवर्क) असतात. हॉटेलचा / रेस्तराँचा सेटअप हा त्या रेस्तराँच्या किचनवर अवलंबून असतो. सर्वात आधी मेन्यू बनतो. रेस्तराँमध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ ठेवायचे हे ठरल्यावर सुरू होते पुढची तयारी. किचनमधील काम सुरू करण्याआधी सगळे जिन्नस, धान्य व्यवस्थितरीत्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये, भाज्या भाज्यांच्या जागी, फळे फळांच्या ठिकाणी […]