व्यायाम | One Min Workout | Workout | Exercise | Home Workout | Home Gym | Exercise Program | Full Body Workout

‘‘एक मिनिट’’ व्यायाम | डॉ. अविनाश सुपे

  ‘‘एक मिनिट’’ व्यायाम चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर पावसाळ्यात घराबाहेर पडणे धोक्याचे वाटते. मात्र आता अगदी एक मिनिटात व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होऊ शकते. ६० सेकंदांचा म्हणजेच १ मिनिटाचा व्यायाम शरीरासाठी कसा आरोग्यदायी आहे, ह्यावर परदेशात चर्चा […]

कृष्ण | Krishna | Lord Krishna | Shri Krishna | Krishna God | Krishna Story

सखा कृष्ण हरि हा | अरुंधती दीक्षित

  सखा कृष्ण हरि हा ‘कृष्ण’ ह्या दोन अक्षरांमध्ये सर्वांची मने खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे. कोणी त्याच्या रूपाकडे आकृष्ट होतात, तर कोणी त्याच्या बाललीलांनी मोहित होतात. कोणी त्याच्या रासक्रीडेत रंगून जातात, तर कोणी त्याच्या योगीश्वर रूपासमोर नतमस्तक होतात. कोणी त्याच्या नीरक्षीरविवेकाने अचंबित होतात, तर कोणी त्याच्या गीतारूपी विवेक चिंतामणीचे तेज पाहून विस्मित होतात. अर्जुनाच्याच नव्हे, तर सा‍ऱ्या मानवजातीच्या […]

थालीपीठ | Thali Peeth | Thali Peeth Recipe | Pancake | Thalipeeth Bhajani | Thalipeeth Dish | Thalipeeth Marathi Recipe

पंचरत्न थालीपीठ | ज्योती व्होरा | कालनिर्णय आरोग्य

  पंचरत्न थालीपीठ थालीपिठामध्ये प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच या पदार्थाला पूर्णान्न म्हणतात. थालीपीठ हा अत्यंत लोकप्रिय असा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. रोजच्या आहारात तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये त्याला स्थान प्राप्त झाले आहे. उपवासाच्या थालीपिठाच्या पिठामधील जिन्नस थोडे वेगळे असतात. थालीपीठ हे मुख्य जेवण म्हणूनही चालते आणि अल्पोपहारासाठीही. साहित्य : १ कप ज्वारीचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ, […]

दुर्वा | Ganpati Durva | Durva Grass | Durva For Pooja | Dhruv Grass | Ganpati Durva Story | Durva | Scutch grass

गणपतीला दुर्वा का आवडतो? | दुर्वाक्षरांची जुडी | दुर्वामाहात्म्य-१

  गणपतीला दुर्वा का आवडतो? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक […]

फिटनेस अँप | Fitness App | Weight Loss App | Fitness Tracker App | Best Health Apps | Health Tracker App | Fitbit Inspire | Bfit

मोबाइलमय जीवन आणि ‘अँप’ला फिटनेस | रोहन जुवेकर

  मोबाइलमय जीवन आणि फिटनेस ‘अँप’             हल्ली दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाइल बघून होते. धावपळीचे जीवन, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता दररोजचे व्याप आणि मोबाइलचे नोटिफिकेशन बघण्याची सवय यामुळे नव्या ताणतणावाची भर पडू लागली आहे. पैसे आहेत पण व्यायाम करण्यासाठी, जिममध्ये जाण्याकरिता वेळच नाही अशी तक्रार अनेक जण […]

नाचोज | Mixed Dal Nachos | Nachos Recipe | Homemade Nachos | Baked Nachos | Best Nachos Recipe | Vegetarian Nachos

मिश्र डाळींचे चमचमीत नाचोज | सुप्रिया बाळी | Mixed Dal Nachos | Nachos Recipe

  मिश्र डाळींचे चमचमीत नाचोज साहित्य : १/४ कप तूरडाळ, १/४ कप हरभरा डाळ, १/४ कप मसूर डाळ, १/४ कप मूगडाळ, १/२ कप तांदूळ, १/२ कप गव्हाचे पीठ, २ चमचे नाचणीचे पीठ, २ चमचे ओट्स पावडर, २ चमचे मैदा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा चाट मसाला, १ चिमूटभर हिंग, चवीनुसार […]

दात | Baby Teeth | Milk Teeth | Cuspid Teeth

मुलांचे दात आणि मौखिक आरोग्य | डॉ. दर्शन परुळकर | Baby Teeth

  मुलांचे दात आणि मौखिक आरोग्य येणाऱ्या पहिल्या दातापासूनच मुलांच्या दातांची काळजी घेतली, तर त्यांचे मौखिक आरोग्य कायमस्वरूपी राखणे शक्य होते. दुधाचे दात पडणारच मग कशाला एवढी काळजी घ्यायला हवी, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. मुलांच्या दातांची काळजी का घ्यावी? शक्य तेवढी लवकर तपासणी केल्यामुळे दातांमध्ये निर्माण होणारी पोकळी, दात किडणे याला प्रतिबंध […]

चीन हॉटपॉट | Hotpot | Chinese Dish | Hotpot Recipe | Hotpot India

हॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot Recipe

  हॉटपॉट चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते. […]

नाचणी | Nachni Bun | Recipe | Food Recipe | Recipe 2020

नाचणी बन | पाकनिर्णय २०२०

नाचणी बन साहित्य : १ वाटी नाचणी पीठ, १ वाटी तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, ४ उकडून किसलेले बटाटे, प्रत्येकी ३ चमचे गाजर, कोबी, कांदा, सिमला मिरची, पालक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर, १ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, १ चमचा किसलेले आले, साजूक तूप, १ छोटी वाटी पनीर, १/२ छोटी वाटी चीज (सजावटीकरिता), […]