मेष
सध्याचे ग्रहमान तुम्हालासाथ देणारे आहे.थोरामोठ्यांचासल्ला घेऊन केलेली वाटचालयशस्वी होईल.चैनीचे खर्च कमीकरा.गृहिणींना वाढता कौटुंबिकखर्च भागविण्यासाठी तारेवरचीकसरत करावी लागेल.
वृषभ
नेहमी प्रत्येक बाबपैशात मोजायची नसते, हेजाणून वागलात तर यश तुमच्याचपदरी पडेल.सोपविलेली जबाबदारीयोग्य रीत्या पार पडेल.कामाचाबोजा वाढला तरी कार्यपूर्ततेचा आनंदसुखावून जाईल.
मिथुन
बोलण्यात गोडवाराखा’ असे ह्या महिन्याचे सांगणेआहे.मंगळ आर्थिक पातळी खालावूदेणार नसला तरी, आर्थिक व्यवहारमात्रकाळजीपूर्वक करा.महत्त्वाच्यादस्तऐवजांवर सह्या करतानाकोणावरही विश्वास ठेवू नका.
कर्क
वर्षाच्या सुरुवातीस व्यक्तिगत पातळीवर एखादी आनंददायी बातमी कानी पडेल.आपला मोठेपणा सांगताना कोणी दुखावला जाणार नाही ह्याची काळजी घ्या.उत्तरार्धात मनावर ताबा ठेवून संयमाने वागावे लागेल.
सिंह
संयम ठेवून वागलात तरबाजी मारून न्याल.उतावीळपणामुळे जुळत आलेली गणिते बिघडूशकतात.झालेल्या चुकांचा अभ्यासकरून निर्णय घ्या.सरशी तुमचीचहोईल.सध्यातरी कर्ज काढू नका.लागेल.
कन्या
ह्या महिन्यात मनाप्रमाणेकामकाज पार पाडता येईल,मात्र थोडा अधिक वेळ व शक्तीखर्च करावी लागेल.धनप्राप्तीचे योगचालून येतील.नवीन आव्हानांनासामोरे जाणे सुकर होईल.कार्यालयीनकामासाठी प्रवास संभवतो.
तूळ
व्यक्तिगत अथवाकार्यालयीन पातळीवर आपल्याकुठल्याहीताणतणावाचा अंदाजसमोरच्या व्यक्तीला येणार नाही,असे वागा.नकारात्मकता टाळूनसकारात्मक धोरण अवलंबा.कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक
पैशाचे प्रश्न कुणालासतावत नाहीत? सध्या आर्थिकबाबतीत तुम्हालाही थोडा त्रास सहनकरावा लागणार आहे.आपल्या विश्वासूव्यक्तींकडून सध्यातरी मोठ्या अपेक्षान ठेवणे हितावह ठरेल.घरातीलज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या.
धनु
तुमच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा होण्याचा काळ आहे.ग्रहमानाची अनुकूलता आणि तुमचे कर्तृत्व यांची योग्यसांगड घातल्यास यशाची कमान उंचावेल.हाती घेतलेल्या कार्यास गती मिळेल.पित्ताचे विकार संभवतात.
मकर
घर आणि कार्यक्षेत्र यादोन्ही ठिकाणी तुम्हाला अधिकलक्ष द्यावे लागणार आहे.कार्यक्षेत्रातसहकाऱ्यांवरील अति विश्वास प्रसंगीहानीकारक ठरू शकतो.कौटुंबिकजबाबदाऱ्यांत वाढ संभवते.
कुंभ
ग्रहमान संमिश्र स्वरूपाचेआहे.व्यवसायात नव्या योजनाकार्यान्वित करू शकाल.प्रकृतीच्याकुरबुरींकडे दुर्लक्ष नको.नवीनओळखीत व्यवहार टाळावा.उत्तरार्धचांगला आहे.कौटुंबिक सौख्य लाभेल.
मीन
तुमची धोरणे तेवढीकठोर नसतात, परंतु समोरचात्याचा गैरफायदा तर घेत नाही नायाची खबरदारी घेणे आवश्यकआहे.सकारात्मक धोरण अवलंबा.एखादा जोडधंदा सुरू करता आल्यासफायदेशीर होईल.