शेवग्या च्या शेंगां चे महत्त्व पाल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगां-मध्येही अनेक पोषणमूल्ये असतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचाही आहारात नियमित समावेश करायला हवा. शेवग्याच्या एक कपभर शेंगां मध्ये आपल्याला दिवसभरात लागणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या जवळजवळ दीडपट ‘क’ जीवनसत्त्व असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्व उच्च अँटीऑक्सिडंट आहे. त्याशिवायही इतर आणखी अँटीऑक्सिडंट्स शेंगांमध्ये असतात. त्यामुळे शरीरातील विघातक घटक (टॉक्सिक) काढून टाकण्यासाठी,
गणपतीला दुर्वा का आवडतो? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक
गणपती १. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन : ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते. श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या
"A kind and compassionate act is often its own reward."
- William John Bennett
प्रोस्टेट ची व्यथा वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होत असते. हा आजार नसला, तरी तो वाढत्या वयातील बदलाचा परिणाम आहे, हे आधी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. या बदलाला स्वीकारून वेळेत त्यावर इलाज केले तर यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांना वेळेत रोखता येणे नक्कीच शक्य आहे. पण आपल्याकडे एकतर इलाज करण्यापेक्षा लाज वाटून निदान विलंबावर टाकण्यावर
No Comments
छद्म विज्ञान या स्यूडो साइंस तथा ठगी के नए तरीके आजकल सोशल मीडिया पर सामान्य जनों के बीच सूक्तियां, गुड मॉर्निंग, गुड नाईट के फूल पत्ती वाले पोस्टर, बोध कथाओं, प्रेम अथवा नफरत फैलाने वाले संदेशों के अलावा प्राचीन काल के आख्यानों, परम्पराओं, स्वास्थ्य ठीक रखने के नुस्खों को प्रस्तुत करने का चलन हैं। चूंकि
लौकी की खीर अकसर बच्चों को घर में ये कहते हुए पाया जाता है कि क्या मम्मा, आज फिर लौकी बना दी। लौकी के नाम से बहुत सारे बच्चे नाक-मुंह सिकोड़ते हैं। जबकि ये सेहत के लिए बहुत फायदेमंद होती है। लौकी की सब्जी ही नहीं बल्कि इसे अन्य तरीकों से भी खाया जा सकता
परंपरा, समाज आणि देशीवाद १९व्या शतकातील मराठी समाज हा २०व्या शतकातील मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. विचारात, चिंतनात, राजकारणात सगळ्याच क्षेत्रात मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे झाल्या. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्या समाजात असे काही विखार निर्माण झाले, की या सगळ्याला खीळ बसली. आपण आपली ताकद पाहिजे तितकी, पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही, असे लक्षात आले. १९८०