शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: संयमाने प्रश्न सोडवा.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: दुसऱ्यांवर विसंबून राहू नये.
Lucky Color: निळा
Lucky Number: ६
शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: संयमाने प्रश्न सोडवा.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
शनिवार - २४ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: अपरिचित लोकांशी परिचय होईल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
२३ एप्रिल २०२१ ते २९ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: राहू प्रथम, मंगळ द्वितीय, चंद्र चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-केतु सप्तम, शनि-प्लुटो नवम, गुरु-नेपच्युन दशम, रवि-बुध-शुक्र-हर्षल व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. तुमच्या राशीच्या चांगल्या गुणांना ओळखा व परिस्थितीमुळे स्वत:चीच होणारी फसवणुक टाळण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोर्ट-कचेरीचा त्रास होऊ शकतो. सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. महत्वाच्या संबंधित व्यवहारात नातेवाईकांना मध्यस्थी करु देऊ नका. राजकीय क्षेत्रात चांगले कार्यकर्ते भेटतील. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. व्यवहाराच्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. परदेशगमनाची संधी लाभेल. घरासंबंधीचे प्रश्न सोडविता येतील.