गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मेहनतीने सर्व काही शक्य होते.
Lucky Color: निळा
Lucky Number: ९
बुधवार - २१ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: शासकीय कामे पुढे ढकलावीत.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ९
गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मेहनतीने सर्व काही शक्य होते.
Lucky Color: निळा
Lucky Number: ९
शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: उतावळेपणाने निर्णय घेऊ नका.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ९
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: केतु प्रथम, शनि-प्लुटो पराक्रम, गुरु-नेपच्युन चतुर्थ, बुध पंचम, रवि-बुध-शुक्र-हर्षल षष्ठ, चंद्र-राहू सप्तम, चंद्र-मंगळ अष्टम, चंद्र नवमस्थानी असे ग्रहमान असतील. अवास्तव साहस टाळावे. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवावी. जास्त कोणास मदत करण्याच्या भानगडीत पडू नये. कुटूंबात शिस्त व टापटिप राखाल. वेळेचा सदुपयोग करा. आरोग्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नये. आश्वासने देणे टाळा. इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच मर्यादेत ठेवणे. हुशारी, कल्पकता ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. सरकारी नियम व कायदा यांचे पालन करा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका.