गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: शेजाऱ्यांच्या मदतीला जाता येईल.
Lucky Color: पिवळा
Lucky Number: ३
बुधवार - २१ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: स्वत:जवळील कौशल्य वापरा.
Lucky Color: सोनेरी
Lucky Number: ३
गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: शेजाऱ्यांच्या मदतीला जाता येईल.
Lucky Color: पिवळा
Lucky Number: ३
शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: तुम्ही अनावश्यक खर्च टाळा.
Lucky Color: सोनेरी
Lucky Number: ३
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: शनि-प्लुटो द्वितीय, गुरु-नेपच्युन पराक्रम, बुध चतुर्थ, रवि-बुध-शुक्र-हर्षल पंचम, चंद्र-राहू षष्ठ, चंद्र-मंगळ सप्तम, चंद्र अष्टम, केतु व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. नको असताना प्रवास व धावपळ होईल. प्रवासात उंचावरून चालताना काळजी घ्या. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. तुमची परीक्षा घेतली जात आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आपल्याला भवसागर पार करायचा तर लाटांनाही तोंड द्यावे लागते. टोकाची भूमिका टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. प्रेमप्रकरणात आपला साथीदार काहीसा तापट स्वभावाचा व आतल्या गाठीचा असू शकेल. साथीदाराची मर्जी सांभाळा. साथीदाराच्या कामाचे कौतुक करा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या.