मंगळवार - २४ मे, २०२२
आजचे भविष्य: घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
सोमवार - २३ मे, २०२२
कालचे राशीभविष्य: विरोधकांना नामोहरम करण्यात यश मिळेल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
मंगळवार - २४ मे, २०२२
आजचे भविष्य: घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
बुधवार - २५ मे, २०२२
उद्याचे भविष्य: मन आनंदी व आशावादी राहिल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
२० मे २०२२ ते २६ मे २०२२
हा आठवडा कसा जाईल?: केतु प्रथम, चंद्र पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, चंद्र-शनि पंचम, चंद्र-मंगळ-गुरु-शुक्र-नेपच्युन षष्ठ, शुक्र-राहू-हर्षल सप्तम, रवि-बुध अष्टमस्थानी असे ग्रहमान असतील. दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. कामकाजात एक प्रकारचा प्रभाव जाणवेल. संयम व सामंजस्याने परिस्थिती हाताळा.