शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मनोरंजनाकडे कल वाढेल.
Lucky Color: किरमिजी
Lucky Number: १
गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: कर्तृत्वावर विश्वास ठेवून वागा.
Lucky Color: गुलाबी
Lucky Number: १
शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मनोरंजनाकडे कल वाढेल.
Lucky Color: किरमिजी
Lucky Number: १
शनिवार - २४ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: प्रवासाचे बेत साध्य होतील.
Lucky Color: नारिंगी
Lucky Number: १
२३ एप्रिल २०२१ ते २९ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-केतु चतुर्थ, शनि-प्लुटो षष्ठ, गुरु-नेपच्युन सप्तम, रवि-बुध-शुक्र-हर्षल नवम, राहू दशम, मंगळ लाभस्थानी असे ग्रहमान असतील. इतरांना मार्गदर्शन, मदत करण्याची जबाबदारी राहील. वेळीच थोरामोठांचे मार्गदर्शन घ्यावे. मित्रांवर फारसे अवलंबून राहू नये तसेच वेळ वायाही घालवू नये. निरर्थक विचारांना आळा घातल्यास आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही. पटकन कोणावर विश्वास ठेऊ नये. योग्य संधी साधून आपले म्हणणे व्यवस्थित इतरांना पटवून देऊ शकाल. नेतृत्वाची संधी लाभली तरी खोटया स्तूतीला भुलू नये. जीवनसाथीशी या-त्या विषयांवर वाद, शाब्दीक चकमक टाळावी.